Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

नाही,नाही,नाही ...

25,715 просмотров • 9 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 15

Фото профиля Sunaina Holey
Sunaina Holey9 месяцев назад

अरे बाटक्या तुझी लायकी किती तू बोलतो किती 🤣🤣🤣

Фото профиля मराठा King
मराठा King9 месяцев назад

आधी याचा उत्तर दे

Фото профиля राम 🏹
राम 🏹9 месяцев назад

अर् गजु भाऊ लयं मटेरियल आहे आमच्याकडे..उगाच बोट घालून वास नको घेऊ😂😂

Фото профиля Piyush
Piyush9 месяцев назад

तेलकट वडे खाल्ले का साहेब आज ? 🥲😂

Фото профиля Mak #Champ20ns
Mak #Champ20ns9 месяцев назад

हे चिन्ह चालेल ना गजू

Фото профиля AarKay
AarKay9 месяцев назад

Extra Marital Affair walyani Ashe dusaryanchye videoes dakhvu nahi. Tujha video baher aala tar.

Фото профиля Rahul Suryawanshi
Rahul Suryawanshi9 месяцев назад

Gajya, 16 tarkhela bangadya fodu nako

Фото профиля Rahul waghmare
Rahul waghmare9 месяцев назад

ह्या bjp la त्यांची layki दाखवायला आपले काळे साहेबच खूप झाले #मुंबई फक्त ठाकरेंची

Фото профиля Office of Abhijeet Cipke
Office of Abhijeet Cipke9 месяцев назад

MP-0 MLA-0 BMC-0 0+0+0- 000

Фото профиля Rahul
Rahul9 месяцев назад

काही म्हणा पण भक्तांना या व्हिडीओला डिफेन्डच करता येत नाही 🤣🤣 तशी भक्तांना डांगीवार पडायची सवयच आहे 🤣🤣

Фото профиля विलास पाटील 🇮🇳
विलास पाटील 🇮🇳9 месяцев назад

एक वेळ लबाड असावं पण देवेंद्र फडणवीस सारखं नसावं!!

Фото профиля .
.9 месяцев назад

@MeGajananKale on 🔥🔥

Фото профиля _Deadly
_Deadly9 месяцев назад

Abey kaliya tujha master udhav cha amala mahite ahe 😂

Фото профиля _Deadly
_Deadly9 месяцев назад

Oo you are from mns 0 wali party 😂😂😂

Фото профиля Vaarun Subhash Ghate
Vaarun Subhash Ghate9 месяцев назад

गजाननजी आपल्या कामाबद्दल नितांत आदर आहे पण तुमचा पक्ष दर वेळी निवडणुकीत भूमिका बदलतो उद्या राजसाहेब म्हणाले भाजप तर ह्याच देवेंद्रजी यांचे गोडवे गात फिरावे लागेल हेच त्रिवार सत्य आहे.. त्यामुळे संजय राजाराम राऊत होऊ नका आणि मुंबई हारला तर ईव्हीएम दोष देऊ नका एवढीच विनंती

Похожие видео

महाराष्ट्र आता थांबणार नाही... सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही... असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... (विधानसभा, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) #Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra

Devendra Fadnavis

18,833 просмотров • 1 год назад