正在加载视频...

视频加载失败

खरा मुख्यमंत्री असावा तर असा ... खूप कौतुक ... आवर्जून ऐका ...

17,311 次观看 • 12 天前 •via X (Twitter)

27 条评论

Manse Speaks 的头像
Manse Speaks12 天前

खोट बोला पण रेटून बोला - देबाभैय्या.

Sameer Husain Mulani 的头像
Sameer Husain Mulani12 天前

शपथ तर एकेकाळी लग्नासंबंधीची पण घेतलेली.

SurajBJP 的头像
SurajBJP12 天前

अरे गज्या काही दिवसात मराठवाड्यात पाणी येईल त्यावर काम पण प्रगतीपथावर आहे आणी देवभाऊंच्या नावावर ते काम नोंद होईल. बाकी महाराष्ट्रात काय केले आहे ते सगळ्यांना माहीत आहेच पण तुझ्या मालकच्या नावावर काय असेल महाराष्ट्रात? टोल फोडले, गरीब भैयाना मारले, आमरीच्या लग्नात नाचला 😂😂😂

Mr. ट्रम्प तात्या 的头像
Mr. ट्रम्प तात्या12 天前

महाराष्ट्रचा अनाजी

Suhas Deshmukh 的头像
Suhas Deshmukh12 天前

BETTER He should Say.... मराठवाड्यात आता आम्ही पाणी नाही जहर FREE मध्ये देणार आहोत 🤢😡🥵😭🤣🙏🙏🙏🙏🙏CM, PM चे सल्लागार त्यांना ज्या घोषणा देतात त्याच मुळात Trapp असतो. CM घोषणा तर करतात परंतु सह्या केलेले प्रोजेक्ट्स वर्ष सहा महिन्यांनी आपली टीम नक्की करताहेत की नाही चेक करा

Sam 的头像
Sam12 天前

ह्याला तर मराठवाडा महाराष्ट्र पासून वेगळं करायचं होतं ना.

Sahil Sharma 的头像
Sahil Sharma12 天前

One silver lining, there is consistency in the promises made.

Swapnil 的头像
Swapnil12 天前

Kam karnyach nashib tumchya neturvat nahi Tymule tumchi ashi bhasa asel

Laxman Gadekar 的头像
Laxman Gadekar12 天前

Ajachi pidhi jagli tarach pudhachi pidhi yeyil...tyasathi ya pidhi lach jagva mhnje zal

#SpeakUpIndia 的头像
#SpeakUpIndia11 天前

@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @Dev_Fadanvis अंधभक्तांचा एकमेव मुख्यमंत्री!😎

sagar 的头像
sagar12 天前

@Dev_Fadnavis some one was talking about same script on Rahul Gandhi 😂👆🤫

Bhavesh Arsud 的头像
Bhavesh Arsud12 天前

Fekuchand Tarbujya

कट्टर Hindu जय हिंद 的头像
कट्टर Hindu जय हिंद12 天前

Ekandarit tyanchya bolnyacha mudda asa ahe ki dushkal baghat raha amhi fakt athavan karun det jau

Priyanka Tawde 的头像
Priyanka Tawde11 天前

😆😆

Adv. Salim G. Nakhwa 的头像
Adv. Salim G. Nakhwa11 天前

Many wrongs do not make right

Akshay A. Nesarikar 的头像
Akshay A. Nesarikar11 天前

@Dev_Fadnavis जी ने फक्त टोपी बदलली बाकी dialogue same ठेवला आहे. तेच ते बोल बच्चन इतक्यांदा ऐकून मराठवाड्याची ती पिढी ज्यांच्या विषयी मा. मुख्य मंत्री बोलत आहेत, आपले डोळे फोडून घेईल उगाच चुकून परत दुष्काळ दिसायला नको.

Yogesh Jadhav 的头像
Yogesh Jadhav12 天前

खोटं बोला पण रेटून बोला अशी बीजेपी ची गत आहे

aditay deshmukh 的头像
aditay deshmukh11 天前

तुम्ही कितीही चांगल चिंतलं तरीही वाकड वाकड च चालणार

Deva Ki Adalat 的头像
Deva Ki Adalat12 天前

मराठवाड्यातला सामान्य माणूस 😭

Rahul Kalpatri 的头像
Rahul Kalpatri12 天前

Only development he has done is “wife”

k ambu 的头像
k ambu12 天前

फडतूस सटपटलाय !

🇮🇳YOGESH WAIKAR-योगेश वाईकर 的头像
🇮🇳YOGESH WAIKAR-योगेश वाईकर12 天前

एकच नावं.....#गाजरसम्राट.

Lalits 🇮🇳 的头像
Lalits 🇮🇳12 天前

Marathwada ek veli pani pahil....pan manase 0 chya pudhe halat nahi.

Arjjunn 的头像
Arjjunn12 天前

काळे साहेब २०४७ पर्यंत हे खेचत न्यायचे आहे.

Anish Pimputkar 的头像
Anish Pimputkar12 天前

Kale , He sagal Falatu posting band kar . Yachya mule Tumhala Mat nahi milanar . 3% chya Pudhe ka 2029 at least . I feel 2.5% la yenar tumhi Asalya Falatu giri mule

Amit Kaduskar 的头像
Amit Kaduskar12 天前

गजाभाऊ, आधी स्वतःच्या बायकोची काळजी कर. महाराष्ट्र बघायला देवा भाऊ समर्थ आहेत. त्यामुळे खाली बस

रविंद्र .( Kattar Sanatani ) 的头像
रविंद्र .( Kattar Sanatani )12 天前

Big joker Fasanvis Fekendra

相关视频