
Gajanan Kale
@MeGajananKale • 62,867 subscribers
Spokesperson @mnsadhikrut (Maharashtra Navnirman Sena) | City President, Navi Mumbai, MNS
Shorts
Videos

पश्चिम बंगाल मध्ये भाजप चा मुख्यमंत्री मंदिरात मासे,मटन खातोय ? इथे राजसाहेब फक्त मटण हंडी बोलले की झोंबतय भाजपवाल्याना ... काय खायचे,काय नाही खायचे याचा शहाणपणा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी माणसाला शिकवणार ... पश्चिम बंगाल,आसाम ,गोवा मध्ये गुडगे टेकणार ...
Gajanan Kale130,724 görüntüleme • 21 gün önce

खरा मुख्यमंत्री असावा तर असा ... खूप कौतुक ... आवर्जून ऐका ...
Gajanan Kale17,311 görüntüleme • 12 gün önce

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कसला राग आहे ? अमित जी ठाकरे यांना कालच पोरगं म्हणता ... या कालच्या पोरांनींच तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे ... मनसेवाले गुंड मग रवींद्र चव्हाण यांच्यावर तर सगळे गुन्हे दाखल आहेत ... मग तुम्ही कोण ? मनसेचा सवाल ...
Gajanan Kale23,371 görüntüleme • 29 gün önce

महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे * महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं म्हणत महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह हिंदी भाषा संमेलनात येऊन करतात .. * एका बाजूला ते म्हणतात गुजरात मध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका? * ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल.. * हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवरती आक्रमण करून महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान करणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही * तामिळनाडू,आंध्र प्रदेश मध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शाह करू शकणार आहेत का? * अण्णा मलाई यांनी मध्ये उदाहरण दिलं होतं हिंदी लादल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये यश मिळालं नव्हतं ... * संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास आणि त्याचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही
Gajanan Kale13,227 görüntüleme • 18 gün önce

माज आणि मस्ती उतरली ... परप्रांतीय "सुजित गुप्ता" वठणीवर ... जाहीर माफी ... नवी मुंबई वाशी येथे अतिक्रमण विभागातील कामगार " सुजित गुप्ता " याने एका मराठी फेरीवाल्याशी हुज्जत घालताना ... तुझ्या कुंटुंबाला उचलून नेईन अशी अभद्र भाषा वापरली ... मनसे ने नेहमीप्रमाणे त्याला आपल्या पद्धतीने सोज्वळपणे प्रेमाचा डोस दिला ..त्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली ... इथे माज उतरवून मिळतो ...
Gajanan Kale20,430 görüntüleme • 1 ay önce

ठाकरे ... ♥️💪 वरती दोन गुजराती बसलेत म्हणून तुम्हाला काय वाटतंय आपण वाट्टेल ते करू
Gajanan Kale23,086 görüntüleme • 3 ay önce

मतदार यादीत मुलीचे वय 124 आणि वडिलांचे 43 .. कोणी कोणाला काढलय ... राजसाहेब ठाकरे ...
Gajanan Kale42,526 görüntüleme • 11 ay önce

मुस्लिम समाजाच्या पाठीशी देवा भाऊ उभे आहेत ... सच्चा हिंदू नेता ... अल्लाह हाफिज देवा भाऊ ...
Gajanan Kale35,028 görüntüleme • 9 ay önce

आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून कामाची पोचपावती ... खूप प्रेम,खूप आभार साहेब 🙏❤️
Gajanan Kale36,026 görüntüleme • 11 ay önce

मिस्टर उद्धव ठाकरे यांची एक लाखांची सभा दादर मध्ये सहकुटुंब सहपरिवार 😂😂 #नकलीठाकरे
Gajanan Kale53,664 görüntüleme • 2 yıl önce

७० हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय ... अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर ...??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू ... उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका... पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ... आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!
Gajanan Kale44,457 görüntüleme • 2 yıl önce

बात निकली है तो दूर तक जाएगी ... हिंदुत्वादाचा बुरखा फाटला ...
Gajanan Kale18,852 görüntüleme • 9 ay önce

नुसतं तोंडी आश्वासन देणार नाही तर स्टॅम्प पेपर वर लिहून देतो निवडून आलो तर ... प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणार... साडेबारा टक्के चा भूखंडाचा मोबदला मिळवून देणार ... या व प्रकल्पग्रस्तांच्या इतर मागण्या बाबत शब्द नाही पाळला तर माझ्यावर फसवणुकीचा ४२० चा गुन्हा दाखल करा .. #बेलापुरविधानसभा #नवीमुंबई #इंजिन #परिवर्तन #parivartan
Gajanan Kale33,618 görüntüleme • 1 yıl önce