Gajanan Kale's banner
Gajanan Kale's profile picture

Gajanan Kale

@MeGajananKale • 62,867 subscribers

Spokesperson @mnsadhikrut (Maharashtra Navnirman Sena) | City President, Navi Mumbai, MNS

Shorts

सगळ्या शहरांचे मराठीपण घालवून यांना परप्रांतीय महापौर बनवायचे आहेत ... या संकटाला रोखायला एकच वादळ... मराठी माणसा ठाकरेना साथ द्या ...

सगळ्या शहरांचे मराठीपण घालवून यांना परप्रांतीय महापौर बनवायचे आहेत ... या संकटाला रोखायला एकच वादळ... मराठी माणसा ठाकरेना साथ द्या ...

14,751 次观看

कुणीतरी अजित दादांना ही क्लिप ऐकवा ... बाजारू मटणकरीचे ‘विकासपुरुष अजित दादा’ यांच्याबद्दलचे थोर विचार ...!!! #५०हजारच्यारिचार्जवरबोलणारा

कुणीतरी अजित दादांना ही क्लिप ऐकवा ... बाजारू मटणकरीचे ‘विकासपुरुष अजित दादा’ यांच्याबद्दलचे थोर विचार ...!!! #५०हजारच्यारिचार्जवरबोलणारा

19,927 次观看

अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेला विडिओ... really great ... विश्व प्रवक्ते ... सुप्रसिद्ध ... होऊ दे चर्चा!!! Sanjay Raut

अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेला विडिओ... really great ... विश्व प्रवक्ते ... सुप्रसिद्ध ... होऊ दे चर्चा!!! Sanjay Raut

22,261 次观看

टोमणे सम्राट यांच्या एन्ट्री नंतर ही सभेत खुर्च्या रिकाम्याच ... जळगावकरांनी पाणी पाजले म्हणायचे यांना ... #शिल्लकसेना

टोमणे सम्राट यांच्या एन्ट्री नंतर ही सभेत खुर्च्या रिकाम्याच ... जळगावकरांनी पाणी पाजले म्हणायचे यांना ... #शिल्लकसेना

16,944 次观看

Videos

MeGajananKale's profile picture

महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे * महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं म्हणत महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह हिंदी भाषा संमेलनात येऊन करतात .. * एका बाजूला ते म्हणतात गुजरात मध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका? * ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल.. * हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवरती आक्रमण करून महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान करणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही * तामिळनाडू,आंध्र प्रदेश मध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शाह करू शकणार आहेत का? * अण्णा मलाई यांनी मध्ये उदाहरण दिलं होतं हिंदी लादल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये यश मिळालं नव्हतं ... * संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास आणि त्याचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही

Gajanan Kale

13,227 次观看 • 18 天前

MeGajananKale's profile picture

७० हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय ... अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर ...??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू ... उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका... पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ... आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!

Gajanan Kale

44,457 次观看 • 2 年前