
Nitesh Rane
@NiteshNRane • 311,895 subscribers
Cabinet Minister of Fisheries & Ports development Govt. of Maharashtra | Guardian Minister Sindhudurg Dist. | MLA Kankavli, Devgad, Vaibhavwadi
Shorts
Videos

A Landmark Step for Maharashtra’s Shipbuilding Industry! 🚢 A major milestone for Dighi, Raigad and Maharashtra as Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) signs an MoU with National Shipbuilding & Heavy Industries Park Maharashtra Ltd. (NSHIPML) to establish a Greenfield Shipbuilding Industrial Cluster at Dighi. With a planned investment of ₹27,000 crore, including about ₹15,000 crore committed by MDL, the project will target an annual shipbuilding capacity of 2 million gross tonnes and create 15,000 direct and 75,000 indirect jobs. Under the leadership of Hon’ble CM Shri Devendra Fadnavis Ji, Maharashtra is building the capacity to become a major hub for shipbuilding, strengthen our maritime industry and create opportunities at an unprecedented scale. PMO India Narendra Modi CMO Maharashtra Devendra Fadnavis Mazagon Dock Shipbuilders Limited Maharashtra Maritime Board
Nitesh Rane113,376 次观看 • 10 天前

कोकणावर देवाने निसर्गाच्या माध्यमातून मुक्त हस्ताने उधळण केल्याचे आपण नेहमीच ऐकतो आणि बघतो. इथला निसर्ग जसा सौंदर्याने नटलेला आहे तसेच इथले समुद्र किनारे ही.. त्यामुळे पर्यटकांना इथली नेहमीच भुरळ पडत असते. सिंधुदुर्गच्या निसर्गसंपन्नतेत चार चाँद लावणारी गोष्ट समोर आली आहे. मालवणच्या समुद्रात एकाचवेळी 75 डॉल्फीन समूहाने विहार करतानाचे चित्र समोर आले आहे. हे चित्र गौरवास्पद आहे. तसेच तळकोकणात येणाऱ्या पर्यटकांना पर्वणी ठरणारं आहे……येवा कोकण आपलोच आसा ! #Dolphin #Sindhudurg #Konkan #Tourism
Nitesh Rane70,999 次观看 • 7 个月前

आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम( या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व १०० टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित. CMO Maharashtra Legal Rights Observatory- LRO FDA, Maharashtra ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi
Nitesh Rane118,867 次观看 • 1 年前

तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने बळ देणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत! त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल ऐकून होतो, मात्र मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करताना ती कार्यपद्धती आम्हाला जवळून अनुभवता आली. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, कठीण प्रसंगीही धाडसी आणि ठाम निर्णय घेण्याची त्यांची तयारी, तसेच जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता हे सारे गुण प्रत्यक्ष पाहण्याची आणि शिकण्याची संधी मला लाभली. अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. #भावपूर्ण_श्रद्धांजली #AjitDada
Nitesh Rane50,664 次观看 • 8 个月前