Loading video...
Video Failed to Load
सर्वात मोठा गद्दार !!!
672,284 views • 3 years ago •via X (Twitter)
9 Comments

हा तो औरंगजेब! भाजप आयटी सेल ने दिलेलं काहीही पोस्ट करायचं? त्याची नीट शहानीशा तरी करून घ्यायची. दोघे भाऊ मिळून आपलं अडाणीपण दाखवून कशाला स्वतः च्या बापाच्या अब्रूचे धिंडवडे काढताय?

औरंगजेब हा आताच काही महिन्यान पूर्वी आपल्या देशा साठी शाहिद झाला आहे. He was from a part of our Indian defence forces. ट्विट डिलिट कर Nitya. Shame on you.

एक भारतीय सैनिक सुट्टीसाठी घरी जात असताना अतिरेक्यांनी त्याचं अपहरण केलं आणि त्याला हाल. हाल करून मारलं, देशासाठी शहीद झालेल्या त्या सैनिकाचं नाव होतं औरंगजेब आता त्याचं नाव औरंगजेब आहे आणि धर्मानं तो मुसलमान आहे म्हणून तुम्ही त्याचं हौतात्म्य नाकारणार का ?

विडीओ पूर्ण दाखवा मोदीनी पण या सैनिकाच कौतुक केल होत मग आता मोदी पण ग़द्दार का❓❓❓

टील्ल्या आधी व्हिडिओ पूर्ण पहात जा म प्रतिक्रिया देत जा... तुम्हा टील्ल्या लोकांना खूप घाई असते ठाकरेंना बदनाम करण्याची.... खरा व्हिडिओ खाली बघ 👇

उद्धव ठाकरे ज़्या औंरंगजेब बद्दल बोलत आहे त्याचे वडिल भाजपा मधे आहेत राणे आता तुमच्या लॉजिक ने तर पूर्ण पार्टी ग़द्दार आहे

औरंगजेब नावाचा आपल्या भारतीय सैन्यत माणूस होता त्या बद्दल ते बोलत आहेत तो शहीद झाला आहे हा आहे तो

हाहाहा काय चु... नेता आहे रे हा बेडूक... माहिती नाही झा... ची आणि आला उपटायला 🤣 ह्यालाच म्हणतात मंद बुद्धी 😡😡 Short Circuit 🤣🤣 तळ टीप : चु..... जो तु आहे (चुकीचा) झा... ह्याच बघूया तु काय काढतो अर्थ 🌳

उगी उगी बाळा
