
OFFICER'S CLUB
@OFFICER_CLUB11 • 20,637 subscribers
♦️स्पर्धा परीक्षा pdf, राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती. ♦️ telegram channel : https://t.co/XIgUG5m80E
Videos

#तलाठी_भरती #सरळसेवा_भरती_पारदर्शक_झालीच_पाहिजेत ♦️तलाठी भरती ची सुरवात आजपासून झाली. सुरवातीलाच पेपरफुटी ( हाय टेक device वापरून ) असल्या घटना घडत असतील तर सरकाने गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.. रात्रदिवस करून पोर अभ्यास करत आहेत.. पेपरफुटी वर कठोरात कठोर कायदा आणावा ही सरकारला हात जोडून विनंती.. 🙏🙏 व्हिडिओ ZEE २४ तास Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Samrat Phadnis Deepak V. Bhatuse rajiv khandekar Vilas Bade Prachee PS ZEE २४ तास ABP माझा TV9 Marathi Tulsidas Bhoite SaamTV News Maharashtra Times Girish Kuber Prasanna Joshi Supriya Sule Kamlesh Sutar Dipali Jagtap Lokshahi Marathi BBC News Marathi Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Adv. Yashomati Thakur Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Dr.Jitendra Awhad Rohit Pawar Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
OFFICER'S CLUB23,225 Aufrufe • vor 3 Jahren

♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏 👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही.. 👉 आमची सरकारला नम्र विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून मिळवावी. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असेही परीक्षा आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत अजून दोन दिवस वाढवून द्या ही नम्र विनंती. 🙏 👉 मुख्यमंत्री साहेब आपण भाषण मध्ये सांगितले त्याप्रमाणे 2 दिवस तरी मुदतवाढ द्वावी ही आपणास विनंती.🙏 महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar Rohit Pawar Ajit Pawar
OFFICER'S CLUB15,012 Aufrufe • vor 2 Jahren

#नियुक्या_मिळाल्याच_पाहिजेत ♦️ आरोग्य भरती गट क, गट ड मधील खूप उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत. 👉 तसेच इतर पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या पण नियुक्ती खूप दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने लटकलेल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती.. पुह्ना आचारसंहिता लागण्याची भीती उमेदवार मध्ये आहे.. शासनाला सर्व विध्यार्थी मार्फत नम्र विनंती हा प्रश्न मार्गी काढावा..🙏 Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis 👉 आम्हाला विश्वास आहे शासनच विध्यार्थी वर्गाला न्याय देईल.. 🙏🙏 Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Dr Shrikant Lata Eknath Shinde Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Abhimanyu Pawar Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Sudhir Mungantiwar Dhananjay Munde Chhagan Bhujbal Sunil Tatkare Girish Mahajan Atul Save Chandrakant Patil Dilip Walse Patil Radhakrishna Vikhe Patil Hasan Mushrif Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil Abhimanyu Pawar Sharad Pawar Supriya Sule Uddhav Thackeray Raj Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut Ajit Pawar Chhatrapati Udayanraje Bhonsle Nana Patole Balasaheb Thorat Jayant Patil- जयंत पाटील BACCHU KADU TV9 Marathi ABP माझा ibn lokmat tv LoksattaLive SakalMedia
OFFICER'S CLUB10,624 Aufrufe • vor 1 Jahr

#नगरपरिषद_भरती 2023 येणाऱ्या समस्या बाबतीत... 1. मा.मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे नगरपरिषद मध्ये जाहिराती आल्या परंतु स्वछता निरीक्षक गट क श्रेणी क मध्ये जागा निरंक आहेत. स्वछता निरीक्षक श्रेणी क #RTI नुसार 417 जागा रिक्त असून का जाहिरात दिले गेली नाही. कृपया यावर नगरविकास मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे.स्वछता निरीक्षक पदविका धारकर यांच्यावर अन्याय पण झाला आहे.. यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा ही विनंती.. 🙏 2.नगरपरिषद भरती २०२३ मध्ये फॉर्म भरताना MSCIT, १० + पदवी ( ज्यांनी बारावी / डिप्लोमा केलेला नाही ), खेळाडूंना प्रमाणपत्र पडताळणी तारीख, असे विविध येणारे तांत्रिक अडथळे अजून पण येत आहेत ते लवकरात लवकर दूर करावे ही विनंती..🙏🙏 CMO Maharashtra Raman R Raut Pratap Arunbhau Adsad Devendra Fadnavis Ajit Pawar MAHARASHTRA DGIPR Tata Consultancy Services Eknath Shinde - एकनाथ शिंदे
OFFICER'S CLUB12,081 Aufrufe • vor 3 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar