Saamana Online's banner
Saamana Online's profile picture

Saamana Online

@SaamanaOnline357,165 subscribers

Official account of Saamana. Follow our WhatsApp Channel: https://t.co/dVaWTxAoyb

Shorts

दुबईमध्ये इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ.

23,288 просмотров

गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई - गोवा महामार्गावर भयंकर अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कारने चुकीचा टर्न घेतल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला आहे.

20,044 просмотров

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

82,938 просмотров

होळीसाठी लाकडे गोळा करताना लहान मुले वेगवेगळ्या घोषणा देतात. याच दरम्यान यंदा परळीमध्ये होळी साजरी करताना "५० खोके एकदम ओके" च्या घोषणा लहानग्यांनी दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. #HolikaDahan2023 #Holi #HolikaDahan #Holi2023

61,549 просмотров

शिंदे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग, नियमांची पायमल्ली करत महिला मतदाराला कुठलं बटण दाबायचं ते दाखवलं

15,640 просмотров

17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा काढून टाकेन, गद्दार आमदार संतोष बांगरचा व्हिडीओ व्हायरल हिंगोली जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गद्दार आमदार संतोष बांगरचा बाजार उठला! येथे 17 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला.

39,739 просмотров

आजच्याच दिवशी बरोबर 71 वर्षांपूर्वी मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी हिंदुस्थानला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तीक पदक जिंकून दिले होते. पहा त्या क्षणाचा दुर्मीळ व्हिडीओ... #Olympics #khashabajadhav #Maharashtra #saamanaonline

35,304 просмотров

पुण्यात 'जय गुजरात' म्हणत मिंधेंचे अमित शहांसमोर लोटांगण; महाराष्ट्रात संतापाची लाट

16,189 просмотров

पत्रकार संदीप महाजन यांना बेदम मारहाण, मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिवीगाळ; हात-पाय तोडण्याची दिलेली धमकी #Kishorpatil #Sandeepmahajan

14,770 просмотров

Videos