Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

महाराष्ट्र आत्मनिर्भर करायचा आहे, तर प्रश्नपत्रिका आपण आग्र्यात का छापतो? टीईटी पेपर फुटीवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विचारला जाब. #sudhirmungantivar #dadabhuse #tetpaper #maharashtrapolitics

21,188 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अख्खा महाराष्ट्र गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना बघतोय, कधीही शब्दांचा तोल घसरू न देणारा एक सुसंस्कृत व सुशिक्षित नेता म्हणूनच जयंत पाटील यांची ओळख आहे. मग भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इतक्या असभ्य भाषेत अश्लाघ्य वक्तव्य कसं करू शकतात. आमदार पडळकरांचं हे जाहीर प्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यायला हवं. ता.क. - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दिलगिरीची अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे; तरी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांना किमान समज देतील, ही अपेक्षा! CMO Maharashtra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan

ashish jadhao

69,099 просмотров • 1 год назад