
Saamana Online
@SaamanaOnline • 357,238 subscribers
Official account of Saamana. Follow our WhatsApp Channel: https://t.co/dVaWTxAoyb
Shorts
Videos

घरात घुसून आरोपीला शोधणाऱ्या पोलिसांना जाब विचारण्याची किंमत वेरुळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांना मोजावी लागली. 'घरात कसे काय घुसता असे विचारताच पोलिसांनी वाळूमाफियाच्या मदतीने बोरसे यांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवले. या मारहाणीत बोरसे यांचा मृत्यू झाला.
Saamana Online67,069 просмотров • 1 месяц назад

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या देगलूरतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक गायब होते. हे नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून थेट गोव्यात तळ ठोकून मौजमजा करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. वाचा सविस्तर -
Saamana Online46,784 просмотров • 1 месяц назад

दिल्लीतील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी प्रमुख अभिजित दीपके घरी परतले, आईने औक्षण करून केलं स्वागत
Saamana Online33,184 просмотров • 1 месяц назад

रॉन्ग साईडने गाडी दामटली; पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला घोडबंदर रोडवर अपघात, सावरा बालंबाल बचावले
Saamana Online41,215 просмотров • 3 месяцев назад

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी एसआयआरविषयी माहिती दिली. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार, आमदार चोरण्याच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली.
Saamana Online19,750 просмотров • 1 месяц назад

भाजपमध्ये प्रवेश अन् 'आप'चे कार्यकर्ते संतापले, हरभजन सिंगच्या घरावर लिहिलं गद्दार #AAPPunjab #HarbhajanSingh #BJPGovernment
Saamana Online33,529 просмотров • 3 месяцев назад

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणले की, अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत पण त्या रॉच्या प्रमुख नाही. त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.
Saamana Online34,779 просмотров • 4 месяцев назад

राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये! ऐतिहासिक महामुलाखत... संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून... भाग १ गुरुवारी ८ जानेवारी रोजी फक्त सामनावर Sanjay Raut Office of Uddhav Thackeray Raj Thackeray
Saamana Online47,674 просмотров • 6 месяцев назад

अडीच वाजी गयात, जेवानं शे मले, अहिराणी बोलत मृणाल ठाकूरने जिंकली मने
Saamana Online39,950 просмотров • 5 месяцев назад

मोदींचं नाव घेताच विरोधी पक्षाचे सदस्य उठून निघाले! इस्रायलच्या संसदेतील व्हिडीओ व्हायरल
Saamana Online35,995 просмотров • 5 месяцев назад

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मराठी बाणा विधानसभेत पाहायला मिळाला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या देखभालीविषयी जबाबदारी निश्चित करणारे महत्त्वाचे विधेयक केवळ इंग्रजी भाषांतराअभावी रखडल्याने मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबरोबर खडाजंगी झाली.
Saamana Online30,743 просмотров • 4 месяцев назад