
Shivsena UBT Communication
@ShivsenaUBTComm • 242,833 subscribers
Official Account of the Communication Cell at the ShivSena Bhavan. Press Releases | Live Updates
Shorts
Videos

सभागृहात मिसिंग लिंकबद्दल बोलल्याने मुख्यमंत्र्यांना राग आला. चांद्रयानाला ६१५ कोटी लागले. पण मिसिंग लिंक बनवण्यास ७१८१ कोटी रुपये लागले. त्याची दरड रस्त्यावर कोसळली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं १८ तासात रस्ता सुरू केला. इराणमध्ये अमेरिकेने उडवलेला पूल तीन दिवसात बांधला. ह्या देशाची टेक्निक त्या देशाची टेक्निक... कुठे गेली तुमची टेक्निक? - अंबादास दानवे, आमदार Ambadas Danve
Shivsena UBT Communication39,769 просмотров • 3 месяцев назад

मराठमोळ्या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचं मराठी ऐकून मराठी भाषाही ओशाळेल!
Shivsena UBT Communication34,407 просмотров • 3 месяцев назад

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ह्यांनी संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांची भेट घेतली. Chandrakant Khaire MP
Shivsena UBT Communication18,464 просмотров • 2 месяцев назад

मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजेत! - मनोज जरांगे पाटील
Shivsena UBT Communication41,092 просмотров • 9 месяцев назад

मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यू डरें, ये जाके आसमान में दहाड़ दो!
Shivsena UBT Communication90,597 просмотров • 3 лет назад

पनवेलजवळील ढाबे बार दिवसा बंद असतात, पण रात्री मुख्य हायवे जवळच दोन्ही बाजूला लखलखाट, आवाज, सगळं पब्लिक रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येत? इथे लेडीज बार, डान्स बारच चालतात. ह्यावर बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई करावी. - भास्कर जाधव, आमदार Bhaskar Jadhav
Shivsena UBT Communication22,869 просмотров • 7 месяцев назад

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पालिकेला दणका! परळ उड्डाणपुलावर गुजराती फलक हटवला.
Shivsena UBT Communication20,265 просмотров • 6 месяцев назад

खासदारांचं निधीचं कारण, पण सत्ताधारी मतदारांचं नुकसान करतायत का?
Shivsena UBT Communication12,477 просмотров • 3 месяцев назад

गद्दारांनी राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवा... शिवसेना विभागप्रमुखांचं गद्दारांना चॅलेंज! Ramesh Korgaonkar
Shivsena UBT Communication11,777 просмотров • 3 месяцев назад