
Suresh Dhas
@SureshDhasBJP • 6,375 subscribers
Official Account Of Member Of Legislative Assembly | Ex State Minister Maharashtra | BJP
Videos
1:21
Sensitive content
This media may contain sensitive content.

बारामती येथे आयोजित केलेल्या कृषिक २०२५ या जागतिक दर्जाच्या प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात शेतीच्या अनुषंगाने उपयुक्त विविध आधुनिक तंत्रज्ञान, आणि यंत्रसामग्री बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली. #कृषिक२०२५ #बारामती #शेती #कृषीप्रदर्शन #सुरेशधस #krushik2025 #krushik #baramati #agriculture #agriexpo #SureshDhas
Suresh Dhas35,686 просмотров • 1 год назад

कन्हेरवाडीतील स्व. महादेव दत्तात्रय मुंडे यांचा २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी तहसील कार्यालयासमोर खून केला गेला. मात्र त्यांचे मारेकरी आजही उघड छातीने आकांच्या मुलासोबत परळीमध्ये राजरोसपणे फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर आकांच्या सांगण्यावरून कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला गेला नाही. यावरून आकांची दहशत लक्षात येते. #SureshDhas #सुरेशधस #BhartiyaJantaParty #news #media #मुलाखत #संवाद #माध्यम #beed #आष्टी
Suresh Dhas26,930 просмотров • 1 год назад

जो पर्यंत सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे हार-तुरे, सत्कार स्वीकारणार नाही ही माझी भूमिका वृत्तवाहिनी प्रतिनिधीशी बोलताना जाहीर केली. #sureshdhas #ashti #patoda #news #संतोषदेशमुख #अपहरण #फाशी #शिक्षा #संवाद
Suresh Dhas22,898 просмотров • 1 год назад

बीड जिल्ह्यात बिंदूनामावलीचा खूप मोठा घोटाळा झालेला आहे. एससी आणि एसटी प्रवर्गांच्या राखीव जागेंवर इतर व्यक्तींना बेकायदेशीरपणे बसवले गेले आहे. यामुळे राखीव प्रवर्गांवर अन्याय होत असून त्यांना पदोन्नती मिळण्यात देखील अडचणी येत आहेत. #SureshDhas #ashti #patoda #beed #bhartiy #BhartiyaJantaParty #BJP4Maharashtra
Suresh Dhas21,406 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки
