
TUSHAR KHARE 🇮🇳
@TUSHARKHARE14 • 42,949 subscribers
माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।। एक कडवट राजसमर्थक।। सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।
Shorts
Videos

अजितदादांचा हा व्हिडिओ सतत डोळ्यासमोर येत होता. कधीकाळी आपण यावर विनोद, memes करून हसलो. खिल्ली उडवली याची लाज सुद्धा वाटली पण या माणसाच्या जाण्याने महाराष्ट्राची व्हिजनरी घौडदौड खोळंबली याचा त्रास होतोय महाराष्ट्र वेगळा ठरतो. तो अशा व्यक्तीमत्त्वांनी. ही पोकळी भरून निघणार नाही
TUSHAR KHARE 🇮🇳54,053 görüntüleme • 4 ay önce

राजसाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितली होती. #Messi आणि #Ronaldo हे जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू असले तरीही जागतिक व्यासपीठावर ते त्यांच्या मातृभाषेचा वापर फार अभिमानाने करतात. सचिन तेंडुलकरनेही आज मेस्सी समोर #मराठी त संवाद साधला आणि "मुंबई कुणाची?" हे स्पष्ट केलं.
TUSHAR KHARE 🇮🇳40,543 görüntüleme • 5 ay önce

आयुष्याशी केलेला नवा करार...... आपल्या सगळ्यांना आमंत्रण द्यायचं होतं पण काही गोष्टी आयुष्यात आश्चर्यकारक अन् घाईगडबडीने रोमांचक वळणं घेऊन येतात की या क्षणांचे आणि प्रवासाचे आपण केवळ साक्षीदार बनून राहतो. आपण सगळे मला समजून घ्याल हीच अपेक्षा! #स्वागत_समारंभ_सोहळा
TUSHAR KHARE 🇮🇳133,696 görüntüleme • 2 yıl önce

राजसाहेबांच्या भाषणावर माझी आजची प्रतिक्रिया... #मनसे_पाडवामेळावा
TUSHAR KHARE 🇮🇳76,927 görüntüleme • 2 yıl önce
Daha fazla içerik yok.
