
TUSHAR KHARE 🇮🇳
@TUSHARKHARE14 • 42,951 subscribers
माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।। एक कडवट राजसमर्थक।। सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।
Shorts
Videos

अजितदादांचा हा व्हिडिओ सतत डोळ्यासमोर येत होता. कधीकाळी आपण यावर विनोद, memes करून हसलो. खिल्ली उडवली याची लाज सुद्धा वाटली पण या माणसाच्या जाण्याने महाराष्ट्राची व्हिजनरी घौडदौड खोळंबली याचा त्रास होतोय महाराष्ट्र वेगळा ठरतो. तो अशा व्यक्तीमत्त्वांनी. ही पोकळी भरून निघणार नाही
TUSHAR KHARE 🇮🇳54,081 次观看 • 5 个月前

राजसाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितली होती. #Messi आणि #Ronaldo हे जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू असले तरीही जागतिक व्यासपीठावर ते त्यांच्या मातृभाषेचा वापर फार अभिमानाने करतात. सचिन तेंडुलकरनेही आज मेस्सी समोर #मराठी त संवाद साधला आणि "मुंबई कुणाची?" हे स्पष्ट केलं.
TUSHAR KHARE 🇮🇳40,563 次观看 • 7 个月前
没有更多内容可加载
