Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

दादा, हे वागणं बरं नव्हं....

241,323 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля Pooja domale
Pooja domale3 лет назад

नजरेला नजर देऊ शकत नसतील। म्हणून पळ काढला असेल

Фото профиля Holly Dayle
Holly Dayle1 год назад

Hey guys!! I've been listening to this song lately and thought it would be fun to do a cover of it!! wdyt!? #lovesong #music #Jazz #CoverSong #Singing

Фото профиля अमोल नवथर
अमोल नवथर3 лет назад

एकनाथ पेक्षा मोठा गद्दार, अजित दादा पवार... @AjitPawarSpeaks

Фото профиля Dilip salunkhe
Dilip salunkhe3 лет назад

दादा वर कधी वेळ पलटून येईल समजणार पण नाही

Фото профиля Kiran Bhau S
Kiran Bhau S3 лет назад

Sad really sad. No words.

Фото профиля Aniruddha Dhopeshwar
Aniruddha Dhopeshwar3 лет назад

तोंड लपवावं लागेल असे धंदेच करु नये मुदलात

Фото профиля swapnil
swapnil3 лет назад

आणि मग दादा रडतात की माझं नाव का खराब करत म्हणून .... ही यांची ला... असो.. बरं झालं गेले तिकडे

Фото профиля रो. बो.
रो. बो.3 лет назад

याचप्रकारे मतदारांना सुद्धा तोंड दाखवता येणार नाही !

Фото профиля डॉ.तुषार सोनवणे
डॉ.तुषार सोनवणे3 лет назад

आपण घडवलेली अपली मानस अपल्यापासून दूर गेल्यावर कस वाटतं आज कळाल असेल साहेबाणा .

Фото профиля VJ_SRK
VJ_SRK3 лет назад

काम अशी केली की तोंड लपवून च जायची वेळ येते. मागून असं असं जावं लागतं.. नजरेत नजर मिळवू शकत नसेल. असं ही आणि पवार साहेबांनी आज तिथे उपस्थित राहून स्वतःची किंमत अजून कमी करून घेतली.

Фото профиля AKASH BAGUL
AKASH BAGUL3 лет назад

नौटंकी आहे सगळी , दादा आणि साहेब एकच आहे .

Похожие видео