Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)'s banner
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)'s profile picture

Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)

@The_NikhilB9,135 subscribers

संघ शक्ती युगे युगे 🚩 #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ

Shorts

ही शेतकऱ्यांची थट्टा आहे... महाराष्ट्रात कांद्याला भाव नाही म्हणून ओरडायचे आणि दिल्लीत भाव वाढले म्हणून आंदोलन करायचा धंदा काँग्रेसने सुरू केला आहे. Dipika Chavan - दीपिका चव्हाण ताई कांद्याची माळ घालून मतदान केलं होत ना तुम्ही? विधानसभेत हा व्हिडिओ प्रत्येक मोबाईल वर फिरवण्यात येईल शेतकरी बांधव आता तुमच्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत.

35,076 Aufrufe

शरद पवारांची भूमिका नेमकी काय? पत्रकार : ओबीसी मधून सरसकट आरक्षण यासंदर्भात तुमची भूमिका काय? शरद पवार: आता हा विषय घेण योग्य नाही. गेली 5 दशकांपासून ही व्यक्ती मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे. समाजाच वाटोळं करणाऱ्यांच्या यादीतील सर्वात पहिलं नाव असेल हे.

14,255 Aufrufe

Videos

The_NikhilB's profile picture

धीरज ऐवजी दानिश आणि भगव्या टिळ्याऐवजी गोल टोपी असती, तर जगभरातील मीडियात ही बातमी झळकली असती. अहिल्यानगरमधील एका मुस्लिम बहुल भागात 'कपाळावर टिळा का लावून आलास आणि हिंदुत्वाचे काम का करतोस?' असे म्हणून धीरज परदेशी या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. (ही हत्य शुक्रवारी झाली). जिथे हजार हिंदू राहतात तिथे एक मुस्लिम सुरक्षित असतो, मात्र हजार मुस्लिम राहत असलेल्या भागात एक हिंदू सुरक्षित नाही. धीरजची हत्या केल्यानंतर आरोपी हैदराबादमध्ये लपून बसले होते, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होणारच; तसेच यामागे जी जिहादी प्रवृत्ती आहे, तिचाही पूर्णपणे बिमोड केला जाईल. याचे सामाजिक, आर्थिक परिणाम त्यांना पण भोगावे लागतील ज्यांचा या हत्येत काही संबंध नव्हता कारण तुम्ही समाज म्हणुन या जिहादी पिलावळीला लगाम न लावता खुले सोडले आहे. आमच्या मुलांनी हत्या केली मग आमचं घर का पाडलं अशी प्रश्न विचारण्याचा अधिकारी आता तुम्हाला उरला नाही.

Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)

20,375 Aufrufe • vor 10 Tagen

The_NikhilB's profile picture

भयंकर...🤣 ही गाडी आहे दिल्लीत आणि मध्ये बसलेले काँग्रेसचे चंद्रपूर महानगरपालिकेत निवडणून आलेले 'नगरसेवक' महापौर वडेट्टीवार यांच्या मर्जीतला होणार की धानोरकरांच्या यासाठी पक्षांतर्गत नगरसेवकांची पळवापळव सुरू होती. विशेष म्हणजे काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या General Secretary KC वेणुगोपाल यांनी यावर तोडगा काढला म्हणे... धानोरकरांच्या गटाला महापौर पद आणि वडेट्टीवार यांच्या गटाला उपमहापौर तर समिती ठाकरेंना... धन्य आहे ती काँग्रेस आणि तिचं हे संघटन... 🤦🏻 Harshwardhan Sapkal प्रदेशाध्यक्ष साहेब वाटीभर पाणी आम्ही द्यायचं की तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल?

Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)

36,271 Aufrufe • vor 6 Monaten

रिल पण पुन्हा आली... 😄
0:30

Sensitive content

This media may contain sensitive content.