Sensitive content

This media may contain sensitive content.

Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

रिल पण पुन्हा आली... 😄

61,261 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

गुजराती जुमलेबाज ..😛😛 profil fotoğrafı
गुजराती जुमलेबाज ..😛😛1 yıl önce

बारक्या .... एकनाथरावानां पुन्हा मुख्यमंत्री केल नाही तर फडणवीस तात्या पुन्हा जातील ....

Justice4SSR (Modi ka Pariwar ) profil fotoğrafı
Justice4SSR (Modi ka Pariwar )1 yıl önce

मी, पुन्हा येईन,म्हणालो तरी मी येतो आणि मी., पुन्हा येईन असे नाही म्हणालो तरी, मी च येतो कारण मी, म्हणजे राष्ट्रासेवाक , धर्मसेवक आणि जनहित नायक 🚩🔱हर हर महादेव 🔱🚩 @Dev_Fadnavis ji 🙏🏻🔱🚩🙏🏻🥳🥳 @Team__Devendra @fadnavis_amruta #MaharashtraElectionResults

SIDDHARTH DHAR BHARAT profil fotoğrafı
SIDDHARTH DHAR BHARAT1 yıl önce

@twitlers दादा रुलाओगे क्या! वापस आया हमारा @DevendraFbhau । धर्मो रक्षति रक्षिता। धर्म युद्ध में हम विजई हुए। जय महाराष्ट्र जय भारत।

Surfer 🇮🇳 profil fotoğrafı
Surfer 🇮🇳1 yıl önce

Ha video WhatsApp keral ka koni DM me

कर्दन काळ profil fotoğrafı
कर्दन काळ1 yıl önce

मी पुन्हा येईल महाराष्ट्र चा कंपनी गुजरात चा स्वाधीन करण्यासाठीं

amol kulkarni profil fotoğrafı
amol kulkarni1 yıl önce

Hermann Goring naav aaikle ahe ka kadhi...

Mukund Malpani profil fotoğrafı
Mukund Malpani1 yıl önce

@AbhijitKaran25

Pravin Kamble profil fotoğrafı
Pravin Kamble1 yıl önce

बोललात ते करून दाखवलं, पण आता अजून जबाबदारी वाढली आहे जनतेने ज्या अपेक्षेने तुम्हाला पुन्हा संधी दिली आहे त्या संधीचं सोना करा.लोकांची काम केलीत तर येणारी पुढील वर्ष तुमचीच सत्ता असेल.

Pramod choudhari profil fotoğrafı
Pramod choudhari1 yıl önce

आनंदाश्रू 🥲

Benzer Videolar

अवघ्या २४ तासांच्या आत दरड कोसळून वाहून आलेला सुमारे १०० टन राडारोडा युद्धपातळीवर साफ करण्यात आला आणि मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक सर्व वाहतुकीसाठी पुन्हा खुली करण्यात आली. अविश्रांत परिश्रम करणारे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणांचे मनःपूर्वक अभिनंदन. इंफ्रामॅन देवाभाऊंचा Connecting Link कालही अभिमानाने उभा होता, आजही तितकाच मजबूत आहे. संकट आलं, पण व्यवस्था डगमगली नाही; उलट वेगवान आणि सक्षम प्रतिसाद देत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला. विरोधकांच्या अफवा, अपप्रचार आणि नकारात्मक राजकारणापेक्षा विकासाची कामे आणि त्यामागची कार्यक्षमता अधिक बुलंद असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. #Connectivity #rainrisiartwork #mumbaipune

Navnath Kamal Uttamrao Ban

14,041 görüntüleme • 3 ay önce