
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
@The_NikhilB • 9,532 subscribers
संघ शक्ती युगे युगे 🚩 #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
Shorts
Videos

काल रात्री माझगाव येथील गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यावर अंडी फेकून जिहाद्यांनी आपली मानसिकता दाखवून दिली. मुळात काँग्रेस सारखा पक्ष जेव्हा भर चौकात 'सनातन धर्म मुर्दाबाद' म्हणतो तिथूनच ही सगळी हिंमत या जिहाद्यांना मिळते. पोलिसांनांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. सगळे ठेचून काढण्यात येतील.
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)46,892 次观看 • 1 个月前
0:34
Sensitive content
This media may contain sensitive content.

तर कालची सुरुवात इथून झाली होती... दीपकच्या समोर आंदोलकांनी एका जवानाचे लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला. इतर जवानांनी चोप देऊन आपल्या साथीदाराचा जीव वाचवला. दीपक म्हणतो की, 'हे बाहेरचे लोक आहेत.' मग पोलिसांनी या बाहेरच्या लोकांना सुजवले, तर लोकशाही धोक्यात कशी आली? हे आंदोलक नसून घुसखोर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई झाली, तर कोणालाही दुःख होण्याचे कारण नाही बरोबर ना?
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)37,693 次观看 • 2 个月前
1:41
Sensitive content
This media may contain sensitive content.

शरद पवारांच्या तालमीत तावून-सुलाखून निघालेला पुरोगामी योद्धा... हा विकृत स्वतःला शिक्षक म्हणवतो आणि शरद पवार गटाचा स्टार प्रचारक आहे. पुरोगामित्वाच्या नावाने यांनी महाराष्ट्रात अशीच विकृती जन्माला घातली आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार, रोहिणी खडसे हे आता मूग गिळून गप्प बसतील. मराठी माध्यमांतील कोणीतरी याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवणार का? Mumbai Tak ABP माझा TV9 Marathi LoksattaLive Lokmat News18 Marathi
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)26,906 次观看 • 2 个月前

धीरज ऐवजी दानिश आणि भगव्या टिळ्याऐवजी गोल टोपी असती, तर जगभरातील मीडियात ही बातमी झळकली असती. अहिल्यानगरमधील एका मुस्लिम बहुल भागात 'कपाळावर टिळा का लावून आलास आणि हिंदुत्वाचे काम का करतोस?' असे म्हणून धीरज परदेशी या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. (ही हत्य शुक्रवारी झाली). जिथे हजार हिंदू राहतात तिथे एक मुस्लिम सुरक्षित असतो, मात्र हजार मुस्लिम राहत असलेल्या भागात एक हिंदू सुरक्षित नाही. धीरजची हत्या केल्यानंतर आरोपी हैदराबादमध्ये लपून बसले होते, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होणारच; तसेच यामागे जी जिहादी प्रवृत्ती आहे, तिचाही पूर्णपणे बिमोड केला जाईल. याचे सामाजिक, आर्थिक परिणाम त्यांना पण भोगावे लागतील ज्यांचा या हत्येत काही संबंध नव्हता कारण तुम्ही समाज म्हणुन या जिहादी पिलावळीला लगाम न लावता खुले सोडले आहे. आमच्या मुलांनी हत्या केली मग आमचं घर का पाडलं अशी प्रश्न विचारण्याचा अधिकारी आता तुम्हाला उरला नाही.
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)20,375 次观看 • 1 个月前

Accountability खेळ लई भयंकर असतो, सगळ्यांना ती दुसऱ्याकडून अपेक्षित असते. 😭 Step 1: जखमी पोलिसांचे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात Accountability मागत आहेत. Step 2: CJP आंदोलनाचे आयोजक म्हणतील की हिंसाचार करणारे ते समाजकंटक होते, त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. Step 3: न्यायालय सरकार आणि पोलिसांना चौकशीचे तसेच कारवाईचे आदेश देणार. बाकी तुम्ही सुज्ञ आहात 😂
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)16,172 次观看 • 2 个月前

भयंकर...🤣 ही गाडी आहे दिल्लीत आणि मध्ये बसलेले काँग्रेसचे चंद्रपूर महानगरपालिकेत निवडणून आलेले 'नगरसेवक' महापौर वडेट्टीवार यांच्या मर्जीतला होणार की धानोरकरांच्या यासाठी पक्षांतर्गत नगरसेवकांची पळवापळव सुरू होती. विशेष म्हणजे काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या General Secretary KC वेणुगोपाल यांनी यावर तोडगा काढला म्हणे... धानोरकरांच्या गटाला महापौर पद आणि वडेट्टीवार यांच्या गटाला उपमहापौर तर समिती ठाकरेंना... धन्य आहे ती काँग्रेस आणि तिचं हे संघटन... 🤦🏻 Harshwardhan Sapkal प्रदेशाध्यक्ष साहेब वाटीभर पाणी आम्ही द्यायचं की तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल?
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)36,271 次观看 • 8 个月前

औरंग्याचा फोटो घेऊन कोणता न्याय मागत आहेत? विद्यार्थ्यांच्या नावावर डाव्यांनी आणि जिहाद्यांनी फक्त तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले आहे. दादर पश्चिम मध्ये AISF ने काढलेला हा मोर्चा त्यांचा खरा चेहरा दाखवतो. बाकी भावाला जय भवानी, जय शिवाजी 🚩
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)13,741 次观看 • 2 个月前

नीच काँग्रेस...! Maharashtra Congress या छपरी ट्रोलिंग अकाउंट वरून काँग्रेसने जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामुळे या तरुणीची काय अवस्था झाली पाहा. या तरुणीचा ABVP किंवा NSUI यांच्याशी काहीही देणं घेणं नसतांना फक्त साडी परिधान करून एका गाण्यावर डान्स केला म्हणुन काँग्रेसने एवढं बदनाम केलं की तिला आता घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. भाजप आणि संघाला बदनाम करण्यासाठी एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे.
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)23,726 次观看 • 5 个月前
0:30
Sensitive content
This media may contain sensitive content.