Abhishek Somwanshi's banner
Abhishek Somwanshi's profile picture

Abhishek Somwanshi

@abhisanket3,516 subscribers

मराठी. संगणक अभियंता. पुणेरी! #महाराष्ट्रधर्म

Videos

abhisanket's profile picture

हा scam नाही! एका मित्राची मुलगी, पुण्यातली १ वर्षांची गार्गी हिला SMA Type 1 हा दुर्मीळ genetic आजार झाला आहे. तिच्यावर सध्या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्यासाठी परदेशातून एक औषध मागवावं लागणार आहे आणि त्याची किंमत जवळपास १० कोटी रुपये आहे. सगळी माहिती आणि गार्गीच्या आई-वडिलांचं आवाहन जोडलेल्या फोटोंमध्ये आहे. शक्य असेल तशी कृपया मदत करा - आर्थिक किंवा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी Instagram वर gargi_fights_sma हे पेजही सुरू केलं आहे. P.S. कुणाकडे अशा प्रकरणात मदत करू शकतील अशा NGOs, charities, काही मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा काही leads असतील तर नक्की कळवा. मी तुम्हाला थेट गार्गीच्या आई-वडिलांशी connect करून देऊ शकतो.

Abhishek Somwanshi

17,267 次观看 • 1 个月前

没有更多内容可加载