Video yükleniyor...
Video Yüklenemedi
तुम्ही मराठी असाल तर हा व्हिडिओ चुकूनही बघू नका!
24 Yorum

आमच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांची मुले बॉम्बे स्कॉटिश स्कूल मध्ये शिकत होती. एवढंच काय त्यांनी अकरावीला मराठी ऐवजी इतर परदेशी भाषा पर्याय म्हणून निवडल्या होत्या. मराठी मराठी करणाऱ्या लोकांनी कंत्राटे देताना एवढंच काय उपकंत्राटे देताना मात्र आपल्या अमराठी मित्रांना दिली होती.

मंदसैनिक - आपल्याला मुंबई वाचवाईची आहे. मुंबईकर - कोणा पासून रे ? मंदसैनिक - अरे त्या दोन गुजरात्या पासून. मुंबईकर - अरे भावा पण ते तर आपल्यासाठी रोजगार आणतात ना ? ते ही भारतीय आहे, तुमचा कडचा सिम कार्ड पण त्यांचा आहे. मंदसैनिक - अरे त्यांचा मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याचा डाव आहे. मुंबईकर - ते कस शक्य आहे ? मंदसैनिक - अरे ते मराठी लोकाना घर देत नाही, नोकऱ्या ही देत नाही , आपल्या गावतले जमिनी घेतात. तुला हे सर्व दिसून येत नाही का ? मुंबईकर - अरे भावा हे सर्व प्रश्न निवडणूक आली की कस आटवतात ? गेल्या २५ वर्ष सतेत असेलेल पक्ष्याना कधी हा प्रश्न विचारलात का? त्याने आपल्या साठी काय केला ते ? इतके वर्ष ते आपल्या स्वतःच्या स्वार्त साठी आपल्या सारख्याना वापर करत आले, गुजराथी बिल्डर लॉबी तयार केली, रस्त्यावर भयाना फुटपाथ दिल, त्या वेळेला हे सर्व घडताना आपल्यासारख्याना हे दिसून ही आपण पप्रश्न विचारलं नाही, आणि आता पाय खालची जमीन गेल्यावर हे तेच राजकारणी आपला वापर करत आहेत स्वतःचा स्वर्ता साठी.

उबाठा आणि मनसे युती ची उमेदवार काय बोलत आहे मराठीत translate करून सांग 😂🤣

@RajThackeray @ShivSenaUBT_ @AUThackeray @AGSawant @rautsanjay61 @advanilparab @SardesaiVarun @andharesushama हि निवडणूक शेवटची संधी आहे असं समजून अराम वगैरे झुगारून द्या. स्वतः मराठी माणसांच्या घराघरापर्यंत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष TV, सोशल मीडिया द्वारे पोचा. जागे करा प्रत्येकाला

अत्त्यंत मार्मिक

ह्या ऍक्टर ऐवजी आदित्य असायला पाहिजे होता. म्हणजे सांगायला बरं पडलं असतं कि तो शेवट पर्यंत लढला..... 🤣🤣🤣🤣🤣

Abe bhadwyano tumhi he ase video banvun marathicha ani marathi lokancha apman kartay. Salya tujha baap asel pinjaryat. Aamhi mavle aahot kunachya bapachya himmat nahi asa pinjryat takay. Tujhyapolitics sathiarathi mansacha apman karu nako

भयंकर हेलावणारे

एकत्र न राहण्याचे परिणाम

मानाच मुजरा

अरे हा शिवसेना पार्ट २ आहे परल्या सुरल्या मराठी मानसांना बाहेर काढणार

@Sach61952 अजून वेळ गेली नाही.

Comment section literally proved the point of OP 💔

Too late ! Every station is now occupied by Share market money.

भरत जाधव स्वतः कोल्हापुरात राहत आहे .

नाटक बंद करा तसे ही असली नाटक कोण बघत नाहीत 😀😀😀

Raj sir needs to be serious in his ideology, sometimes praising modi, sitting with BJPee leaders, second time talking against them...this two boat method doesn't look good between Maharashtrians. Either be on that side or this side, he lost credibility due to this two face talks.

एकदा कुरल्याला जा आणि तेथे हे बोलवून दाखवा ।

👇

ही असली फालतुगिरी फक्त तुमच्यासारख्या गांडूंना बरी वाटेल मराठी माणूस खूप मजबूत आहे त्याच्याशी कोणीही हात लढवू शकणार नाही हा व्हिडिओ हिजड्या लोकांसाठी आहे

जबरदस्त 🙏🙏

Gair marathi lokankadun kahi gheu naka zamin ghar viku bhadya ne deu naka.

Full fake

@mnsadhikrut
