
अजितपर्व
@AjitParv • 2,018 subscribers
उन्नत महाराष्ट्राचे धोरण ठेऊन, विकासाचे ध्येय घेऊन, करू यशवंत चाल, विकासाच्या ध्येयासाठी सोबत सर्व, सुरू झाले अजितपर्व..!! #अजितपर्व
Shorts
Videos

आदरणीय दादांच्या पश्चात पहिलीच प्रचार सभा काल बारामती येथे पार पडली, दादांच्या आठवणींना उजाळा देताना उप-मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब दोघेही भावुक झाले. Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Parth Sunetra Ajit Pawar #Baramati #Dada #अजितपर्व
अजितपर्व37,018 次观看 • 2 个月前

एवढं सगळं तुम्हाला कळत असताना, का म्हणून आबांनी सिंचन घोटाळ्याचा अधिकृत ठपका दादांवर ठेवला..? पहाटेचा शपथ विधी होत असताना का त्यांना तोंडघाशी पाडलं..? निवडणुकीत तुम्ही का दादांच्या विरोधात गेलात..? सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता एवढं प्रेम उतू जातंय मग जिवंतपणी दादांना का एवढा त्रास दिला..? याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. Rohit Pawar
अजितपर्व16,016 次观看 • 3 个月前

Hon. CM Shri Devendra Fadnavis ji and Shri Sharad Pawar saheb have discarded the conspiracy theory and declared the incident an accident. However, the CCTV footage shows a sudden flip of the plane, which is not normal in case of a passenger plane. Moreover, if low-quality CCTV cameras could capture video of the plane from such a long distance, the possibility of low visibility due to fog is completely ruled out. There is something fishy in this case either mechanical failure or a suicide mission by the pilot. We demand a higher-level investigation probe, including the release of all 6 months' Call Detail Records (CDR) and travel history details of the pilots and maintenance crew. DGCA PMO India गृहमंत्री कार्यालय, HMO India CMO Maharashtra Sunil Tatkare Praful Patel Naresh Arora
अजितपर्व19,890 次观看 • 5 个月前

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शह देऊन सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी सरकार मध्ये तुम्ही आलात तेव्हा हा शहाणपणा कुठे गेला होता कदम..? आपला आवका बघून माणसाने बोलवं. आमच्या पक्षासाठी काय चुकीचं काय बरोबर हे आम्ही बघू, तुम्हाला नाक खुपसायला कुणी सुपाऱ्या दिल्या..? ज्या मांडवाखाली जेवता तोच मांडव उधळता हा तुमचा इतिहास आहे, म्हणून गरज नसताना आम्हाला सत्तेत सामील व्हावं लागलं. Dr Shrikant Lata Eknath Shinde समज द्या यांना.
अजितपर्व13,105 次观看 • 4 个月前

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ना.अजितदादा यांची पुण्यातील एका कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली. मंचावरील नेते आणि श्रोत्यांना खळखळून हसवणारी ही जुगलबंदी देवेंद्रजींच्या आणि दादांच्या मैत्रीपूर्ण संमंधाची अनुभूती करून देणारी होती. Devendra Fadnavis Ajit Pawar
अजितपर्व19,782 次观看 • 11 个月前
没有更多内容可加载