Adv Anand Dasa's banner
Adv Anand Dasa's profile picture

Adv Anand Dasa

@Anand_Dasa8835,009 subscribers

Against BJP ideology...... liberal. Truth.....All RT's & Like isn't Endorsement, proud to follow Rahul Gandhi. Andhbhakt & Sanghi stay away.....

Shorts

संसदेत प्रियांका गांधींशी हात मिळवण्यासाठी भाजप च्या महिला खासदार आल्या. भाजप खासदार = जय श्री राम प्रियांका गांधी = आपण महिला आहोत. जय सियाराम बोला. सीता ला सोडू नका. Priyanka Gandhi Vadra 🔥🔥

86,579 Aufrufe

फडणवीस जी तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात. टीका सहन करायला शिका. तुमचा हा लाडक्या पेंद्या धमक्या देत सुटलाय. लोकांना उचलून आणायची भाषा करतोय. या व्यक्तीकडे गृहखात का नसावं आणि या व्यक्तीला गृहखात का हवयं ?? हे सर्वांना समजलं असेलच. कायदा सुव्यवस्था अशी राखणार आहात का? महाराष्ट्र ची बदनामी होतेय.

33,574 Aufrufe

लोटांगण घालतानाचा विडिओ असा पॉज करून कोण दाखवत राव..... इतकी पण नका काढू उद्धव साहेब 😂😂😂 उद्धव ठाकरेंनी शिवसेना कार्यकारिणी चाच विडिओ प्रस्तुत केला. याला म्हणतात जनतेच्या मनातलं राजकारण करणे. मानलं Office of Uddhav Thackeray 🔥🔥🔥🔥

26,861 Aufrufe

पाटणा मधील गर्दी खोटी आहे हे सांगण्यासाठी भाजपा IT सेल कामाला लागलीये. पण त्यांना आरसा दाखवायलाच पाहिजे. बिचाऱ्यांना अजून ट्विट करायला लावणे आपले काम आहे. कारण त्यांचं घर पण त्यावरच चालतय. तेजस्वी यादव भाषण करतानाचे दृश्य पहा 🔥👇

18,384 Aufrufe

Videos