
Adv Anand Dasa
@Anand_Dasa88 • 35,243 subscribers
Against BJP ideology...... liberal. Truth.....All RT's & Like isn't Endorsement, proud to follow Rahul Gandhi. Andhbhakt & Sanghi stay away.....
Shorts
Videos

"राहुल गांधींनी आम्हाला जी काही भेट दिली ती खूप महत्वाची होती. त्या भेटी मुळेच आंदोलनाची दिशा बदलली. मी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने राहुल गांधींचे आभार मानते" या विद्यार्थिनीने राहुल गांधींच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज उचलला होता.लिंक👇
Adv Anand Dasa15,460 次观看 • 21 天前

राहुल गांधी परत खरे ठरले. ट्रम्प ने मनासारखी डील करून घेतलीच✌️ 🇺🇸अमेरिका 18% टेरिफ लावणार 🇮🇳भारत 0 नॉन टेरिफ लावणार 🇺🇸अमेरिका 🇮🇳ला तेल विकणार 🇮🇳भारत रूस कडून तेल नाही घेणार 🇺🇸अमेरिका साठी 🇮🇳च कृषी क्षेत्र खुल 🇮🇳अमेरिका कडून 🇮🇳जास्त सामान विकत घेणार हा विडिओ परत वायरल होणार🔥
Adv Anand Dasa33,376 次观看 • 7 个月前
0:31
Sensitive content
This media may contain sensitive content.

बिग ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांचं ठिय्या आंदोलन. मी आत्ता सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये आहे. इथे रवी भाऊ आंदोलन ला बसला आहे. भाजप ची लोक पैसे वाटत आहेत. त्याचा पुरावा भाऊ च्या हातात आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. पुणेकरांनो काम करणारा माणूस हवा का? पुणेकरांचा आवाज @DhangekarINC 🔥🔥
Adv Anand Dasa53,353 次观看 • 2 年前