Anuja Dhakras's banner
Anuja Dhakras's profile picture

Anuja Dhakras

@AnujaDhakras2124,884 subscribers

Associate Senior Producer at @mumbaitak ( @indiatoday group), ex ABP Majha. मराठीप्रेमी. Tweets/RTs are strictly personal.

Shorts

कालच्या दुर्घटनेनंतर आजची स्थिती स्वयंचलित दरवाजांनीही किती फरक पडणार जर लोकांनी तो दरवाजा बंदच होऊ दिला नाही तर डोंबिवलीला एकाच वेळी ८ः५९ धीमी आणि जलद एसी ट्रेन येते, त्यातली जलद रद्द झाली म्हणूनही धीमीला गर्दी वाढली बऱ्याचदा लोक तिथे असलेल्या होमगार्ड्सचंही ऐकत नाही जे या व्हीडिओमध्येही दिसतंय त्यात मेट्रोप्रमाणे सगळ्या दरवाजांवर होमगार्ड्स/रेल्वे पोलिस असतातच असं नाही Peak hour मधली गर्दी जोवर नियंत्रणात येत नाही जी फक्त आणि फक्त ९-५ १०-६ ११-७ या ऑफीसेसच्या वे़ळा बदलल्याशिवाय होणार नाही त्यात अर्थात सरकारी कार्यालयांच्याही वेळा आल्याच #MumbaiTrainAccident #MumbaiLocal #Mumbai DRM Mumbai CR

54,400 görüntüleme

Videos