Shruti... O+'s banner
Shruti... O+'s profile picture

Shruti... O+

@beingshrutip7,305 subscribers

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा. Born 2 ❤.big fan @RahulGandhi @jayantiwaghdhre @prajaktaspj @satejp @rajuparulekar #Shrutizkitchen.कट्टर मोदीRSS विरोधी.

Videos

तुम्ही कधी अशा जगाची कल्पना केली जिथे ३६४ दिवसांसाठी सेक्स करणे बेकायदेशीर आहे आणि प्रत्येकाला वर्षातून एकदा १२ तास केवळ १२ तास कोणासोबत ही सेक्स करण्याची आणि कुठेही सेक्स करण्याची संधी व परवानगी मिळते.. न्यूयॉर्क मध्ये एका रात्री ओवेन आणि अॅली यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी आणि मग त्यातून निर्माण झालेली सेक्स कॉमेडी खूप छान आहे..न्यूयॉर्क सारख्या शहरात अशा रात्री कशी अवस्था असेल याचे उत्तम चित्रण one night only मध्ये केली आहे. 'द इन्व्हाइट आणि आता one night only असे ३० दिवसात २ चित्रपट प्रदर्शित झालेत ज्यात निव्वळ सेक्स कॉमेडी आहे. असे चित्रपट पाहताना पोर्न चा किळसवाणा वाटत नाही. निव्वळ सेक्स कॉमेडी आवड असेल तर हा adult चित्रपट पहा.. १ तास ४५ मिनिट मध्ये हा चित्रपट व्यक्तिमत्त्वाचे काही विचित्र अनुभव देतो.. कॅलम टर्नरने आणि मोनिका बार्बरो यांनी छान अभिनय केला आहे... 3.5/5🌟 भारतात सेक्स बद्दल अशी कल्पना करणे म्हणजे पाप करण्यासारखे आहे.. एक उत्तम सेक्स कॉमेडी पहायची असेल तर नक्की पहा.. one night only...
1:12

Sensitive content

This media may contain sensitive content.

beingshrutip's profile picture

420,493 görüntüleme • 7 gün önce

beingshrutip's profile picture

मला खूप आश्चर्य वाटले की मराठी मिडीया माझ्या राहुल गांधी बद्दल असा विडिओ बनवू शकते.. गेल्या ७० वर्षात कोणाचीही एवढी चेष्टा,मानहानी विनाकारण सोशल मीडियावर कोणाचीही झाली नसेल तेवढी या माणसाची भाजपाने केली. कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च केले त्याच्या बदनामी साठी पण हा माणूस डगमगला नाही, घाबरला नाही,थांबला नाही... फक्त प्रेमाचच राजकारण करत राहिला. एक आक्रमक विरोधीपक्ष नेता झाला. आक्रमक रागा होण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. इतकी दहशत विरोधी पक्षनेता म्हणून निर्माण केली आहे की 20-20 दिवस देशातील सर्वोत्तम दोन नेते संसदेतच येत नाहीत. आता खऱ्या अर्थाने दिल्ली तख्ताला धक्के बसायला चालू झालेत असे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्याने जाणवते आणि याची जाणीव कल्पना सर्व भाजपा आय टी सेल ला आली आहे. म्हणून परत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर खोट्या पद्धतीने टीका टिपणी चालू केलेली आहे. पण आता त्याने काही फरक पडणार नाही वारे बदलायला चालू झालेला आहे.. 2029 हे वर्ष भारतीय लोकशाहीला पुन्हा संजीवनी देईल... Change Is The Soul Of Democracy

Shruti... O+

24,771 görüntüleme • 5 gün önce

Daha fazla içerik yok.