Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं. IG post - पत्रकार शेखर पाटील..

121,154 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von RJ हैरतंगेज
RJ हैरतंगेजvor 2 Jahren

म्हणूनच त्यांचा गाल सुजलेला त्यांना उशिरा कळला! पण का सुजला असेल गाल? राजकारणात अपयश आलं म्हणून त्यांनी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली का?

Profilbild von CricketWorld365
CricketWorld365vor 2 Jahren

बात तो सही है तुम्हाला पवार आवडो अथवा न आवडो. एक गोष्ट मानायलाच लागेल राजकारणात हात धरणार कोणी नाही त्यांचा

Profilbild von 𝙰𝚜𝚒𝚏
𝙰𝚜𝚒𝚏vor 2 Jahren

कोल्हापूरकरांचा नाद नाही करायचा

Profilbild von सत्याचे प्रयोग 🔅
सत्याचे प्रयोग 🔅vor 2 Jahren

याला समजलं असेल का आत्तापर्यंत ?

Profilbild von SWAPNIL ASMITA ANIL KUDALKAR🇮🇳🚩मोदीजी का परिवार
SWAPNIL ASMITA ANIL KUDALKAR🇮🇳🚩मोदीजी का परिवारvor 2 Jahren

सूजल

Profilbild von मातोश्रीचा हिरवा साप, जनतेने घातली पेकाटात लाथ
मातोश्रीचा हिरवा साप, जनतेने घातली पेकाटात लाथvor 2 Jahren

सडल्या lवर कळतंय कुठं कुठं शेण खाल्लंय ते पण लाळचाट्याना लाळ चाटायची सवय अंगवळणी पडलेली आहे काय करणार

Profilbild von SUHAS SINDHUBAI K POKHARKAR
SUHAS SINDHUBAI K POKHARKARvor 2 Jahren

अशा टपोरी लोकांमुळेच साहेब साडेतीन जिल्ह्य़ात रांगत आहेत 😂😂

Profilbild von YZअंधभक्त
YZअंधभक्तvor 2 Jahren

🤣 अडाणी कुठचे

Profilbild von Rakesh
Rakeshvor 2 Jahren

काय सुजल तुझ इलाज करून घे

Profilbild von freebird
freebirdvor 2 Jahren

Aayushbhar patte ani gotya khelanara manus kadhich rashtriya kheladu banat nahi... Karan rashtriya khel vegale astat

Ähnliche Videos

आता मात्र हद्द झाली! आधी शरद पवार म्हणतात की शिवरायांना जाणता राजा म्हणायची गरज नाही, नंतर म्हणाले आम्ही तुमच्या देवांचे बाप आणि आता काय तर खरेखुरे विठोबा म्हणजे शरद पवार? कोट्यावधी वारकऱ्यांचे, हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल रखुमाई ची उपमा देऊन शरद पवार गटाने निलाजरेपणाचा कळस गाठला आहे. आयुष्यभर स्वतःला शरद पवारांनी नास्तिक म्हणून मिरवले, मात्र आता निवडणुका जवळ येताच सोयीने वारीचे सोंग करणे, ४० वर्षानंतर रायगडवर जाणे, सगळं ठरल्याप्रमाणे स्वतःला मी खराखुरा विठोबा म्हणून घेत नेहमीप्रमाेच शरद पवारांनी हिंदूंच्या आस्थेला पायदळी तुडवले आहे.

भाजपा महाराष्ट्र

32,545 Aufrufe • vor 2 Jahren