
Shruti... O+
@beingshrutip • 6,698 subscribers
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा. Born 2 ❤.big fan @RahulGandhi @jayantiwaghdhre @prajaktaspj @satejp @rajuparulekar #Shrutizkitchen.कट्टर मोदीRSS विरोधी.
Videos

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग... दर ४ मिनिटांनी एका भारतीय महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान होत आहे.. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे जगण्याचे प्रमाण कमी आहे कारण निदान उशिरा होते. घरच्या घरी स्तनाचा कर्करोगाची तपासणी ह्या वीडियो मध्ये.. स्तनाचा कर्करोग बद्दल जागरूकता वाढवणे गरजचे आहे.. 𝐁𝐑𝐄𝐀𝐒𝐓 𝐂𝐀𝐍𝐂𝐄𝐑
Shruti... O+920,946 görüntüleme • 2 yıl önce

देवेंद्र फडणवीस सरकारचा मुक्त भ्रष्टाचार खुद्द त्यांच्या जोडीच्या आमदाराच्या मुखाने... महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करत आहेत.. नक्की महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का की महाराष्ट्राचे गृहमंत्री इतर राजकीय पक्षांचे आमदार आपल्या पक्षात आणण्यात व्यस्त आहेत. भ्रष्टाचारी फडणवीस सरकार....
Shruti... O+31,048 görüntüleme • 1 ay önce

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हा विडिओ आसाम- गुवाहाटी चा नाही तर आपल्या महाराष्ट्राचा आहे.. रितेश देशमुख ला ब्रँड अॅम्बेसेडर करून काय सिद्ध केले तू Pratap Baburao Sarnaik . एसटीच्या ह्या दयनीय अवस्थेला प्रताप सरनाईक जबाबदार आहेत. Maharashtra State Road Transport Corporation तुम्ही जनतेला गृहीत धरू नका
Shruti... O+15,584 görüntüleme • 1 ay önce

पुण्याचे वारे आता नाशिक पर्यंत... गृहमंत्री/गृहराज्यमंत्री ऑपरेशन लोटस ऑपरेशन टाइगर मध्ये व्यस्त आहेत वाटत... महाराष्ट्रातील जनतेने आता ह्या तलवार आणि कोयते ह्याची आता सवय करून घ्यावी.. खून बलात्कार दहशत म्हणजे महाराष्ट्र.. आणि हे लोक औरंगजेब च्या नावाने खडे फोडत आहेत..
Shruti... O+88,005 görüntüleme • 1 yıl önce

सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं. IG post - पत्रकार शेखर पाटील..
Shruti... O+84,751 görüntüleme • 2 yıl önce

सूरज चव्हाण साठी निक्की ने केले पूर्ण थिएटर बुक... "सूरज" च्या झापूक झूपुक ह्या चित्रपटासाठी #NikkiTamboli ने पुण्यातील 2 थिएटर मध्ये 2 शो पूर्ण बुक केले... झापूक झूपुक अगदी दर्जाहीन चित्रपट असला तरी निक्की ने जे केले ते नक्कीच कौतुकास्पद आहे.. Nikki Tamboli love you..
Shruti... O+33,156 görüntüleme • 1 yıl önce

पाण्याचा धर्म असतो. तहानलेल्याला पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे. वीडियो- पत्रकार शेखर पाटील सोशल मीडिया)
Shruti... O+12,542 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.