
Shruti... O+
@beingshrutip • 7,305 subscribers
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा. Born 2 ❤.big fan @RahulGandhi @jayantiwaghdhre @prajaktaspj @satejp @rajuparulekar #Shrutizkitchen.कट्टर मोदीRSS विरोधी.
Videos
1:12
Sensitive content
This media may contain sensitive content.

तुम्ही कधी अशा जगाची कल्पना केली जिथे ३६४ दिवसांसाठी सेक्स करणे बेकायदेशीर आहे आणि प्रत्येकाला वर्षातून एकदा १२ तास केवळ १२ तास कोणासोबत ही सेक्स करण्याची आणि कुठेही सेक्स करण्याची संधी व परवानगी मिळते.. न्यूयॉर्क मध्ये एका रात्री ओवेन आणि अॅली यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी आणि मग त्यातून निर्माण झालेली सेक्स कॉमेडी खूप छान आहे..न्यूयॉर्क सारख्या शहरात अशा रात्री कशी अवस्था असेल याचे उत्तम चित्रण one night only मध्ये केली आहे. 'द इन्व्हाइट आणि आता one night only असे ३० दिवसात २ चित्रपट प्रदर्शित झालेत ज्यात निव्वळ सेक्स कॉमेडी आहे. असे चित्रपट पाहताना पोर्न चा किळसवाणा वाटत नाही. निव्वळ सेक्स कॉमेडी आवड असेल तर हा adult चित्रपट पहा.. १ तास ४५ मिनिट मध्ये हा चित्रपट व्यक्तिमत्त्वाचे काही विचित्र अनुभव देतो.. कॅलम टर्नरने आणि मोनिका बार्बरो यांनी छान अभिनय केला आहे... 3.5/5🌟 भारतात सेक्स बद्दल अशी कल्पना करणे म्हणजे पाप करण्यासारखे आहे.. एक उत्तम सेक्स कॉमेडी पहायची असेल तर नक्की पहा.. one night only...
Shruti... O+420,493 次观看 • 7 天前

या व्हिडिओची फक्त पहिली १५ सेकंदं बघा... सगळा प्रकार त्याच १५ सेकंदांत घडतो. ~ रजत शर्माने निशिकांत दुबेला विचारले की त्याने स्वतःच्या बहिणीशी लग्न केले आहे का. ~ निशिकांतने उत्तर दिले की लग्नाला २५ वर्षे झाली आहेत आणि मुले मोठी झाली आहेत. . काय नीच लोक आहेत... माणसे किती नीच असू शकतात.
Shruti... O+207,345 次观看 • 1 个月前

मला खूप आश्चर्य वाटले की मराठी मिडीया माझ्या राहुल गांधी बद्दल असा विडिओ बनवू शकते.. गेल्या ७० वर्षात कोणाचीही एवढी चेष्टा,मानहानी विनाकारण सोशल मीडियावर कोणाचीही झाली नसेल तेवढी या माणसाची भाजपाने केली. कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च केले त्याच्या बदनामी साठी पण हा माणूस डगमगला नाही, घाबरला नाही,थांबला नाही... फक्त प्रेमाचच राजकारण करत राहिला. एक आक्रमक विरोधीपक्ष नेता झाला. आक्रमक रागा होण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. इतकी दहशत विरोधी पक्षनेता म्हणून निर्माण केली आहे की 20-20 दिवस देशातील सर्वोत्तम दोन नेते संसदेतच येत नाहीत. आता खऱ्या अर्थाने दिल्ली तख्ताला धक्के बसायला चालू झालेत असे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्याने जाणवते आणि याची जाणीव कल्पना सर्व भाजपा आय टी सेल ला आली आहे. म्हणून परत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर खोट्या पद्धतीने टीका टिपणी चालू केलेली आहे. पण आता त्याने काही फरक पडणार नाही वारे बदलायला चालू झालेला आहे.. 2029 हे वर्ष भारतीय लोकशाहीला पुन्हा संजीवनी देईल... Change Is The Soul Of Democracy
Shruti... O+24,771 次观看 • 5 天前

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग... दर ४ मिनिटांनी एका भारतीय महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान होत आहे.. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे जगण्याचे प्रमाण कमी आहे कारण निदान उशिरा होते. घरच्या घरी स्तनाचा कर्करोगाची तपासणी ह्या वीडियो मध्ये.. स्तनाचा कर्करोग बद्दल जागरूकता वाढवणे गरजचे आहे.. 𝐁𝐑𝐄𝐀𝐒𝐓 𝐂𝐀𝐍𝐂𝐄𝐑
Shruti... O+920,946 次观看 • 2 年前

देवेंद्र फडणवीस सरकारचा मुक्त भ्रष्टाचार खुद्द त्यांच्या जोडीच्या आमदाराच्या मुखाने... महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करत आहेत.. नक्की महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का की महाराष्ट्राचे गृहमंत्री इतर राजकीय पक्षांचे आमदार आपल्या पक्षात आणण्यात व्यस्त आहेत. भ्रष्टाचारी फडणवीस सरकार....
Shruti... O+31,048 次观看 • 3 个月前

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हा विडिओ आसाम- गुवाहाटी चा नाही तर आपल्या महाराष्ट्राचा आहे.. रितेश देशमुख ला ब्रँड अॅम्बेसेडर करून काय सिद्ध केले तू Pratap Baburao Sarnaik . एसटीच्या ह्या दयनीय अवस्थेला प्रताप सरनाईक जबाबदार आहेत. Maharashtra State Road Transport Corporation तुम्ही जनतेला गृहीत धरू नका
Shruti... O+15,628 次观看 • 3 个月前
没有更多内容可加载