
भाजपा महाराष्ट्र
@BJP4Maharashtra • 648,091 subscribers
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo7ntr
Shorts
Videos
1:03
Sensitive content
This media may contain sensitive content.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा महाराष्ट्राच्या चित्ररथावर! 🔥🚩 #RepublicDay2026
भाजपा महाराष्ट्र76,611 просмотров • 4 месяцев назад

छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩 #shivajimaharaj #BJP #maharashtra
भाजपा महाराष्ट्र149,236 просмотров • 1 год назад

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! 🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RepublicDayIndia #HappyRepublicDay
भाजपा महाराष्ट्र49,297 просмотров • 4 месяцев назад
0:41
Sensitive content
This media may contain sensitive content.

धन्यवाद महाराष्ट्र..! 🙏🏻🚩 #Maharashtra #MaharashtraElection
भाजपा महाराष्ट्र45,155 просмотров • 4 месяцев назад

जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली. (हा तो 5 नोव्हेंबरचा व्हिडिओ) दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे.
भाजपा महाराष्ट्र138,313 просмотров • 1 год назад

तेलंगाणातील औरंग्याप्रेमी कॉंग्रेस सरकारने रातोरात बुलडोझर्स लाऊन छत्रपती शिवरायांचा पुतळा काढून टाकला! #ShameOnCongress
भाजपा महाराष्ट्र27,573 просмотров • 3 месяцев назад

खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. #DevendraFadnavis #Maharashtra
भाजपा महाराष्ट्र126,493 просмотров • 2 лет назад

आपलं सरकार आल्यावर लाडक्या बहीणींना २१०० रु. मिळणार- Devendra Fadnavis जी #MahaYuti #bjp #Maharashtra
भाजपा महाराष्ट्र91,688 просмотров • 1 год назад

ये जीत है जनता जनार्दन की...🚩🪷 #Maharashtra #महाराष्ट्र #BJP
भाजपा महाराष्ट्र72,460 просмотров • 1 год назад

तुमची आमची, भाजपा सर्वांची...! 🪷 कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही. चिखलामध्ये डौलाने उभं राहतं ते कमळ! #BJP #Maharashtra
भाजपा महाराष्ट्र27,562 просмотров • 5 месяцев назад