भाजपा महाराष्ट्र's banner
भाजपा महाराष्ट्र's profile picture

भाजपा महाराष्ट्र

@BJP4Maharashtra • 649,572 subscribers

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo7ntr

Shorts

जब बात राष्ट्र की हो, तब महाराष्ट्र कैसे पीछे रह सकता है। 🚩 ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव 🔱 देशद्रोही लोगों की अब खैर नहीं! BJP Gujarat BJP Delhi BJP Madhya Pradesh BJP Karnataka BJP Jammu & Kashmir BJP Goa

523,075 görüntüleme

The cat's out of the bag. 👀

The cat's out of the bag. 👀

12,563 görüntüleme

.Kalyan Banerjee Poore 206+ ho gaye!😂🎯

.Kalyan Banerjee Poore 206+ ho gaye!😂🎯

90,246 görüntüleme

Harna jinka target hai, naam unka Rahul Gandhi hai... 🤣

77,744 görüntüleme

काही लोकांचा आवडता उद्योग म्हणजे विकास प्रकल्पांना विरोध! मोदीजी म्हणाले तसे नाराज फुफाजी महाराष्ट्रात देखील आहेत. त्याला महाराष्ट्रात आम्ही नाराज आत्याबाई म्हणतो. अन् त्यांची संख्या महाराष्ट्रात देखील भरपूर आहे!

19,503 görüntüleme

Dual Engine, Dual Power!🔥❤️🤝 #ViksitMaharashtra

12,080 görüntüleme

स्वप्नांना मिळाली नवी भरारी! NEET परीक्षेत यश संपादन केल्यानंतर रस्त्यांवर उतरलेला विद्यार्थ्यांचा हा जनसमुदाय केवळ एक उत्सव नाही, तर त्यांच्या संघर्षाचा, समर्पणाचा आणि जिद्दीचा विजय आहे!

19,993 görüntüleme

आरंभ है प्रचंड! 🚩🪷 (भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, पुणे) #BJP #Maharashtra

11,438 görüntüleme

काँग्रेसने आधी निष्पाप विद्यार्थिनींना धमकावून, त्यांच्याकडून जबरदस्तीने खोट्या बाईट्स घेतल्या आणि माध्यमांवर चालवल्या! पण त्या मुलींनी स्वतः समोर येऊन काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आणि बनाव संपूर्ण देशासमोर उघडा पाडला! आणि म्हणुन काल रात्री १०० ते १५० काँग्रेसच्या गुंडांनी थेट मुलींच्या वस्तीगृहात घुसून त्यांना मारहाण करण्याचा नीच प्रयत्न केला! मात्र, विद्यार्थ्यांनी आणि 'अभाविप' च्या कार्यकर्त्यांनी या काँग्रेसी गुंडांचा डाव हाणून पाडला. कालच झारखंडमध्ये काही विद्यार्थिनींनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणुन काँग्रेसच्या गुंडांनी त्या मुलींना बेदम मारहाण केली होती. तोच 'झारखंड पॅटर्न' काल पुण्यात राबवण्याचा काँग्रेसचा कट होता. पण पुण्यातील जागृत विद्यार्थ्यांनी काँग्रेसचा हा रक्तरंजित डाव उधळून लावला! धिक्कार असो अशा महिलाविरोधी आणि गुंड प्रवृत्तीच्या काँग्रेसचा.

12,955 görüntüleme

अखेर सत्य बाहेर आलेच, महाराष्ट्राचे खरे गद्दार उद्धव ठाकरेच... मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा खोटा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी पसरवून तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. सत्य लपत नसते आज त्यांच्या तोंडूनच ते बाहेर आले की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फार्मुला ठरला होता. मुख्यमंत्रीपदासाठी जनमताचा अनादर करत २५ वर्षांची युती आणि हिंदुत्वाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. त्याची कबुली त्यांनी आज स्वतःच्या तोंडून दिली आहे. #maharashtra

77,447 görüntüleme

अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज... सरकारने लाठीचार्जचे आदेश दिले असतील तर त्यांनी ते सिध्द करावं आम्ही राजकारणातून बाहेर जाऊ आणि ते सिध्द केलं नाही तर त्या सगळ्यांनी राजकारणातून बाहेर पडावं. Ajit Pawar #मराठामोर्चा #मराठाआरक्षण #marathamorcha

62,127 görüntüleme

देशात कमळ फुलणार पुन्हा एकदा मोदी सरकार येणार...!!🪷 #ModiAgain

34,604 görüntüleme

Videos