
Chitra Kishor Wagh
@ChitraKWagh • 241,996 subscribers
Member of Maharashtra Legislative council MLC | State President @BJPMM4Maha followed by @narendramodi ji | NEC Member @bjp4india
Shorts
Videos

शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील मुंबई पोलीस Mumbai Police ना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा
Chitra Kishor Wagh564,199 Aufrufe • vor 3 Jahren

पप्पूजी… जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत चीन असो किंवा कुणीही — भारताची जमीन बळकवण्याची कुणाचीही हिंमत नाही. त्यामुळे श्रीमान राहुल गांधी, अर्धवट माहिती, खोटे संदर्भ हे तुमच्या राजकीय पळपुटेपणाचं आणि गैरजबाबदारीचंच लक्षण आहे. Narendra Modi Marathi PMO India Amit Shah Rajnath Singh Nitin Nabin B L Santhosh Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #NationFirst #Surakshitbharat
Chitra Kishor Wagh59,336 Aufrufe • vor 4 Monaten

नारीशक्तीचा हक्क हिरावण्याचा प्रत्येक प्रयत्न, काँग्रेसच्या अंताची सुरुवात ठरणार! Narendra Modi PMO India Amit Shah Nitin Nabin B L Santhosh Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र #maharashtra #NariShaktiVandan #नारीशक्तिवंदन #WomenLeadership
Chitra Kishor Wagh31,445 Aufrufe • vor 2 Monaten

कोकेन आणि गांजा ! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असे गिफ्ट देण्याची काय गरज होती…? Supriya Sule किमान सकाळच्या भोंग्याचा तरी विचार करायचा..! Sanjay Raut असो, समाज सुधारणेची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते,असे संत परंपरा सांगते. ड्रग्जविरोधी मोहीम आणखी तीव्र करा,अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनम्र मागणी आहे… Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule Girish Mahajan
Chitra Kishor Wagh101,551 Aufrufe • vor 11 Monaten

बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे. #bjp #badlapur #shreeram #hindu #police
Chitra Kishor Wagh36,883 Aufrufe • vor 3 Monaten

सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही… 'डीजे'वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर. ...आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला…! असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही..! Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan
Chitra Kishor Wagh69,803 Aufrufe • vor 10 Monaten

म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील.. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं…. Dr.Jitendra Awhad ..आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव
Chitra Kishor Wagh160,497 Aufrufe • vor 3 Jahren

📍 चंद्रपूर-वाणी-आर्णी लोकसभा दारूचा व्यवसाय असलेल्या धानोरकरांनी हजारो कुटुंबाचे वाटोळे केले...धानोरकर ताई म्हणतात मी बाई आहे मला पती नाही म्हणत रडतात.. धानोरकर ताई ….तुमचे पती नाहीत याचे दु:ख बाई म्हणून आम्हालाही आहे पण तुमच्या दारूपायी हजारो महिलांचे पती गेले त्यांच दु:ख तुम्हाला दिसत नाही का …..?? #NarendraModi #DevendraFadnavis #चंद्रपूरलोकसभा #Chandrapur #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #अबकीबार४००पार Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sudhir Mungantiwar BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai BJP Mahila Morcha BJP Mahila Morcha Maharashtra
Chitra Kishor Wagh111,922 Aufrufe • vor 2 Jahren

देशाचे पंतप्रधान सन्माननीय Narendra Modi जी यांच्या नेतृत्वातील कार्यक्षम धोरणावादी आणि निर्णय कुशल सरकारमध्ये आकार घेतो आहे “नवा भारत” या नव्या भारतात महिला/मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना त्याच ठिकाणी ठेचून काढलं जाईल.. १२ वर्षाच्या आतील मुलीवर अत्याचार झाला तर थेट फाशी
Chitra Kishor Wagh159,008 Aufrufe • vor 3 Jahren

श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये. जय हिंद | जय महाराष्ट्र | जय भीम #निषेध
Chitra Kishor Wagh29,663 Aufrufe • vor 5 Monaten

हा एकच ओरिजिनल exit poll खरा ठरला ...... ताणून ताणून पळवून लावलं #लाडक्या_बहीणी_जिंदाबाद
Chitra Kishor Wagh78,709 Aufrufe • vor 1 Jahr

जनाब उद्धव ठाकरे…Uddhav Thackeray तुम्ही ही निवडणूक जिंकलात खरे पण वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या सोबत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला उरला सुराला प्रत्येक सच्चा शिवसैनिक हरला. या निवडणुकीत तुम्हाला हिंदूंनी नाही तर मुसलमानांनी जिंकवल... तेही असे मुसलमान जे हिंदू द्वेशी आहेत आणि दुर्दैव असं की हिंदूहृदय सम्राटाच्या कुपुत्रान हा हिंदू द्वेष त्यांच्या मनात पेरला. हा द्वेष श्रीप्रभूरामा विरोधात होता... हा द्वेष हिंदू तुमचे हक्क हिसकवणार ही भिती दाखवणारा होता... संविधान बदलून तुमचे हाल होतील असा खोटा संदेश पसरणारा होता.. त्यामुळे उद्धव ठाकरे उर्फ उस्मान चाटरे या निवडणुकीत उधळलेल्या गुलालाचा रंग हिरवा होता आणि त्याला द्वेषाचा वास होता हे महाराष्ट्राची जनता विसरणार नाही आणि वर बाळासाहेब सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही... कारण तुम्ही ज्या बापाच्या नावानं मत मागितली आणि माझा बाप चोराला म्हणून खोटी बोंब मारली त्या बापाला तुम्ही या निवडणुकीत हरवलं आहे…ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Chitra Kishor Wagh91,467 Aufrufe • vor 2 Jahren

अनिल देशमुख यांनी रिकामे पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये.. खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते. अशी सोंग करण्यापेक्षा तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तत्काळ जाहीर करा.. आम्ही शब्द देतो, तुम्ही पुरावे देताच 3 तासाच्या आत तुमच्या ऑडियो क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्यांचा पर्दाफाश करू ! फक्त 3 तास अनिलबाबू ….ANIL DESHMUKH
Chitra Kishor Wagh75,797 Aufrufe • vor 1 Jahr