
Chitra Kishor Wagh
@ChitraKWagh • 241,862 subscribers
Member of Maharashtra Legislative council MLC | State President @BJPMM4Maha followed by @narendramodi ji | NEC Member @bjp4india
Shorts
Videos

महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी हे महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात, हे निव्वळ हास्यास्पद आहे. थोडीही लाज राहुल गांधींना असेल, तर त्यांनी तत्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आणि महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा. दुसरा प्रश्न: क्षमता असूनही प्रियंका गांधी यांच्याजागी राहुल गांधी यांना का संधी दिली, प्रियंकाला वयाच्या 25 व्या वर्षी लग्न करुन सासरी का पाठवून दिले, येथे पुरुषसत्ताक रचनेचे सर्वाधिक लाभार्थी राहुल गांधी यांनाच का बनवले, या प्रश्नांची उत्तरे सोनिया गांधी यांनी देशाला दिले पाहिजेत. राजमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यनगरीत आज राहुल गांधींनी महिलांचा केवळ अपमानच केला. आम्ही त्याचा धिक्कार करतो… Rahul Gandhi Congress Maharashtra Congress BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai BJP Mahila Morcha Maharashtra
Chitra Kishor Wagh121,106 просмотров • 1 месяц назад

MPSC आंदोलन की राजकीय नौटंकी? विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर चर्चेतून मार्ग काढण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे. पेपरफुटीप्रकरणी चौकशी समिती स्थापन झाली असून दोषींवर कठोर कारवाई होणारच! MPSC ही एक स्वायत्त संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून स्वतःचे राजकीय करिअर चमकवणाऱ्या या ‘राजकीय नौटंकीला’ आता जशास तसं उत्तर दिलं जाईल! विद्यार्थ्यांचे प्रश्न चर्चेतून सुटतील, राजकीय स्टंटबाजीने नाही.. Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan #MPSCStudents #MaharashtraGovernment #YouthPower #MPSCExam #ChitraWagh
Chitra Kishor Wagh66,349 просмотров • 23 дней назад

आरोप सोपे, पुरावे कुठे? 🤔💥 संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांना 'Gen Z' पिढी म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचे साधन वाटतेय का? कथित पेपर फुटीवर बिनबुडाचे आरोप करून अराजकता माजवण्यापेक्षा ताकद असेल तर पुरावे समोर आणा! लातूर NEET घोटाळ्यात शिवराज मोटेगावकरवर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई दोषींवर होईल. पण ज्यांना 'Percentage' आणि 'Percentile' मधला फरक कळत नाही, ते शिक्षणव्यवस्थेवर बोलतायत! महाराष्ट्रात गोंधळ घालणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मूग गिळून गप्प का? स्टंटबाजी सोडा, आजचा Gen Z कोणाचा पाळीव नाही... तो प्रश्न विचारणारच! ✊🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #GenZSpeaks #MaharashtraPolitics #PaperLeakTruth #RohitPawar #SanjayRaut #YouthPower #FactCheck #PoliticalHyprocrisy
Chitra Kishor Wagh64,770 просмотров • 2 месяцев назад

एकमेकांवर जबाबदारी ढकलणे बंद करा, दोषींना निलंबित करा! अमरावती स्त्री रुग्णालयातील ३ बालकांच्या मृत्यूवर चित्रा वाघ यांचा प्रशासकीय 'ब्लेम गेम'वर कडक प्रहार! निष्काळजी अधिकाऱ्यांना तात्काळ Suspend करण्याची ठाम मागणी! ⚖️🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule Dr. Anil Bonde Pratap Arunbhau Adsad Shivaray Kulkarni #ChitraWagh #AmravatiNews #JusticeForBabies #BlameGame #SuspendTheGuilty
Chitra Kishor Wagh25,091 просмотров • 1 месяц назад

शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील मुंबई पोलीस Mumbai Police ना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा
Chitra Kishor Wagh564,221 просмотров • 3 лет назад

नेहरूंचे गुणगान गाणाऱ्यांनी आधी ५ दशकांच्या शून्य विस्ताराचा हिशोब द्यावा! मोदी सरकारमध्ये विकासाची आकडेवारी स्वतः बोलते: 🔹 IIT: १६ ➔ २३ 🔹 IIM: १३ ➔ २१ 🔹 AIIMS: ७ ➔ २३ 🔹 MBBS जागा: ५१ हजार ➔ १.२९ लाख जनता आता घराणेशाहीवर नाही, तर विकासाच्या आकडेवारीवर विश्वास ठेवते! 🇮🇳🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #ModiGovernment #DevelopmentFirst #NewIndia #devendrafadnavis #chitrawagh
Chitra Kishor Wagh37,083 просмотров • 2 месяцев назад

कोकेन आणि गांजा ! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असे गिफ्ट देण्याची काय गरज होती…? Supriya Sule किमान सकाळच्या भोंग्याचा तरी विचार करायचा..! Sanjay Raut असो, समाज सुधारणेची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते,असे संत परंपरा सांगते. ड्रग्जविरोधी मोहीम आणखी तीव्र करा,अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनम्र मागणी आहे… Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule Girish Mahajan
Chitra Kishor Wagh101,551 просмотров • 1 год назад

पप्पूजी… जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत चीन असो किंवा कुणीही — भारताची जमीन बळकवण्याची कुणाचीही हिंमत नाही. त्यामुळे श्रीमान राहुल गांधी, अर्धवट माहिती, खोटे संदर्भ हे तुमच्या राजकीय पळपुटेपणाचं आणि गैरजबाबदारीचंच लक्षण आहे. Narendra Modi Marathi PMO India Amit Shah Rajnath Singh Nitin Nabin B L Santhosh Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #NationFirst #Surakshitbharat
Chitra Kishor Wagh59,366 просмотров • 8 месяцев назад

धन्यवाद शिंदे फडणवीस सरकार... लोक कल्याणकारी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे. आधी वसुलीनं त्रस्त असलेली जनता आता मुक्तपणे संचार करत आहे. दोन महिन्यांपूर्वी माननीय Devendra Fadnavis जी यांनी अर्थ संकल्पाच्या माध्यमातून महिलांसाठी एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेचा लाभ जवळपास ४ कोटी २० लाख महिलांनी घेतला आहे. दररोज १४ लाख माता भगिनी एसटीनं प्रवास करत आहेत. महिलांचा सन्मान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे खूप खूप धन्यवाद! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Maharashtra State Road Transport Corporation #५०टक्केएकदमओक्के
Chitra Kishor Wagh198,917 просмотров • 3 лет назад

लाडक्या बहिणीची माया… देवभाऊंपर्यंत पोहचली उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते… या दौऱ्यात माझ्या अनेक लाडक्या आदिवासी बहिणींना भेटण्याचा योग आला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, बोलण्यातला जिव्हाळा आणि मनापासून दिलेलं प्रेम… हे सगळं मनात घर करून गेलं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या बहिणींनी आपल्या हाताने, आपल्या कष्टातून तयार केलेले पदार्थ देवाभाऊंसाठी प्रेमाने पाठवले. देवाभाऊंनीही ते अगदी आपुलकीने उघडून पाहिले. एकेक पदार्थ हातात घेतला… तो कसा तयार केला, त्यातून बहिणींचं अर्थार्जन कसं होतं, त्यांच्या मेहनतीची गोष्ट काय आहे हे सगळं त्यांनी आवर्जून जाणून घेतलं. तो क्षण खरंच खास होता… कारण ती केवळ रक्षाबंधनाची भेट नव्हती, ती एका बहिणीने आपल्या भावाला दिलेली प्रेमाची आणि विश्वासाची ओंजळ होती. ❤️ आज माझ्या या लाडक्या आदिवासी बहिणी स्वतःच्या कष्टाने उभ्या राहत आहेत. लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा आधार घेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. त्यांच्या या कष्टांना आणखी बळ मिळावं, त्यांच्या हाताला काम आणि कामाला योग्य बाजारपेठ मिळावी, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण वाढावेत… यासाठी देवाभाऊंचे प्रयत्न आणि त्यांचा निर्धार कायम आहे. बहिणींनी प्रेमाने पाठवलेल्या त्या प्रत्येक भेटीत आणि राखीच्या धाग्यात बहिणींचं प्रेम आणि विश्वास भरलेला होता. हा विश्वास जपण्यासाठी… देवाभाऊ सदैव आपल्या बहिणींच्या पाठीशी आहेत. 🙏 Devendra Fadnavis CMO Maharashtra #Devabhau #रक्षाबंधन #Chitrawagh #Bjpmaharashtra
Chitra Kishor Wagh10,758 просмотров • 1 месяц назад

सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही… 'डीजे'वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर. ...आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला…! असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही..! Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan
Chitra Kishor Wagh69,817 просмотров • 1 год назад

म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील.. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं…. Dr.Jitendra Awhad ..आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव
Chitra Kishor Wagh160,507 просмотров • 3 лет назад

वंदे मातरम्'च्या सन्मानासाठी मी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे! राष्ट्रीयगानाचा अपमान सहन न झाल्याने सोनिया गांधींना पुस्तक पाठवले, तर विजय वड्डेट्टीवार माझ्यावर कौटुंबिक चिखलफेक करत आहेत. न्यायालयात निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटे बोलून स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवू नका. Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule Vijay Wadettiwar #VandeMataram #VijayWadettiwar #MaharashtraPolitics #WomenPower
Chitra Kishor Wagh11,190 просмотров • 1 месяц назад

नारीशक्तीचा हक्क हिरावण्याचा प्रत्येक प्रयत्न, काँग्रेसच्या अंताची सुरुवात ठरणार! Narendra Modi PMO India Amit Shah Nitin Nabin B L Santhosh Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र #maharashtra #NariShaktiVandan #नारीशक्तिवंदन #WomenLeadership
Chitra Kishor Wagh31,495 просмотров • 5 месяцев назад

देशाचे पंतप्रधान सन्माननीय Narendra Modi जी यांच्या नेतृत्वातील कार्यक्षम धोरणावादी आणि निर्णय कुशल सरकारमध्ये आकार घेतो आहे “नवा भारत” या नव्या भारतात महिला/मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना त्याच ठिकाणी ठेचून काढलं जाईल.. १२ वर्षाच्या आतील मुलीवर अत्याचार झाला तर थेट फाशी
Chitra Kishor Wagh159,025 просмотров • 3 лет назад

बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे. #bjp #badlapur #shreeram #hindu #police
Chitra Kishor Wagh36,909 просмотров • 7 месяцев назад

📍 चंद्रपूर-वाणी-आर्णी लोकसभा दारूचा व्यवसाय असलेल्या धानोरकरांनी हजारो कुटुंबाचे वाटोळे केले...धानोरकर ताई म्हणतात मी बाई आहे मला पती नाही म्हणत रडतात.. धानोरकर ताई ….तुमचे पती नाहीत याचे दु:ख बाई म्हणून आम्हालाही आहे पण तुमच्या दारूपायी हजारो महिलांचे पती गेले त्यांच दु:ख तुम्हाला दिसत नाही का …..?? #NarendraModi #DevendraFadnavis #चंद्रपूरलोकसभा #Chandrapur #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #अबकीबार४००पार Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sudhir Mungantiwar BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai BJP Mahila Morcha BJP Mahila Morcha Maharashtra
Chitra Kishor Wagh112,012 просмотров • 2 лет назад

नाना….तुम्ही स्वत:सारखंच इतरांना समजता का…? बदलापूरच्या घटनेतून त्या शाळेतील सार्याच मुलींना बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला..? तुमचाच मागे सोशल मिडीयावर viral झालेला हा व्हीडिओ पोस्ट करायची आम्हाला गरज नव्हती पण,नाईलाजाने पोस्ट करतोय…. तुमचे कारनामे तर अख्ख्या जगाला माहिती आहेत… किमान त्या शाळेतील मुलींच्या पालकांना काय वाटेल, त्या कुटुंबीयांना या खोट्या आरोपांचा काय सामना करावा लागेल याचा तर विचार करायचा. हे घाणेरडे राजकारण कशासाठी…? सत्तेसाठी या थराला….? तुम्हाला लाज वाटली पाहिजे नाना… लाज वाटली पाहीजे 😡 Nana Patole Maharashtra Congress Rahul Gandhi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Chitra Kishor Wagh86,907 просмотров • 1 год назад