Chitra Kishor Wagh's banner
Chitra Kishor Wagh's profile picture

Chitra Kishor Wagh

@ChitraKWagh • 241,862 subscribers

Member of Maharashtra Legislative council MLC | State President @BJPMM4Maha followed by @narendramodi ji | NEC Member @bjp4india

Shorts

कळलं का.. दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस ! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

कळलं का.. दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस ! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

33,459 görüntüleme

महाराष्ट्राचा एकच बॉस! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

महाराष्ट्राचा एकच बॉस! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

14,708 görüntüleme

Videos

ChitraKWagh's profile picture

महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी हे महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात, हे निव्वळ हास्यास्पद आहे. थोडीही लाज राहुल गांधींना असेल, तर त्यांनी तत्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आणि महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा. दुसरा प्रश्न: क्षमता असूनही प्रियंका गांधी यांच्याजागी राहुल गांधी यांना का संधी दिली, प्रियंकाला वयाच्या 25 व्या वर्षी लग्न करुन सासरी का पाठवून दिले, येथे पुरुषसत्ताक रचनेचे सर्वाधिक लाभार्थी राहुल गांधी यांनाच का बनवले, या प्रश्नांची उत्तरे सोनिया गांधी यांनी देशाला दिले पाहिजेत. राजमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यनगरीत आज राहुल गांधींनी महिलांचा केवळ अपमानच केला. आम्ही त्याचा धिक्कार करतो… Rahul Gandhi Congress Maharashtra Congress BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai BJP Mahila Morcha Maharashtra

Chitra Kishor Wagh

121,106 görüntüleme • 1 ay önce

ChitraKWagh's profile picture

आरोप सोपे, पुरावे कुठे? 🤔💥 संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांना 'Gen Z' पिढी म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचे साधन वाटतेय का? कथित पेपर फुटीवर बिनबुडाचे आरोप करून अराजकता माजवण्यापेक्षा ताकद असेल तर पुरावे समोर आणा! लातूर NEET घोटाळ्यात शिवराज मोटेगावकरवर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई दोषींवर होईल. पण ज्यांना 'Percentage' आणि 'Percentile' मधला फरक कळत नाही, ते शिक्षणव्यवस्थेवर बोलतायत! महाराष्ट्रात गोंधळ घालणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मूग गिळून गप्प का? स्टंटबाजी सोडा, आजचा Gen Z कोणाचा पाळीव नाही... तो प्रश्न विचारणारच! ✊🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #GenZSpeaks #MaharashtraPolitics #PaperLeakTruth #RohitPawar #SanjayRaut #YouthPower #FactCheck #PoliticalHyprocrisy

Chitra Kishor Wagh

64,770 görüntüleme • 2 ay önce

ChitraKWagh's profile picture

लाडक्या बहिणीची माया… देवभाऊंपर्यंत पोहचली उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते… या दौऱ्यात माझ्या अनेक लाडक्या आदिवासी बहिणींना भेटण्याचा योग आला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, बोलण्यातला जिव्हाळा आणि मनापासून दिलेलं प्रेम… हे सगळं मनात घर करून गेलं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या बहिणींनी आपल्या हाताने, आपल्या कष्टातून तयार केलेले पदार्थ देवाभाऊंसाठी प्रेमाने पाठवले. देवाभाऊंनीही ते अगदी आपुलकीने उघडून पाहिले. एकेक पदार्थ हातात घेतला… तो कसा तयार केला, त्यातून बहिणींचं अर्थार्जन कसं होतं, त्यांच्या मेहनतीची गोष्ट काय आहे हे सगळं त्यांनी आवर्जून जाणून घेतलं. तो क्षण खरंच खास होता… कारण ती केवळ रक्षाबंधनाची भेट नव्हती, ती एका बहिणीने आपल्या भावाला दिलेली प्रेमाची आणि विश्वासाची ओंजळ होती. ❤️ आज माझ्या या लाडक्या आदिवासी बहिणी स्वतःच्या कष्टाने उभ्या राहत आहेत. लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा आधार घेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. त्यांच्या या कष्टांना आणखी बळ मिळावं, त्यांच्या हाताला काम आणि कामाला योग्य बाजारपेठ मिळावी, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण वाढावेत… यासाठी देवाभाऊंचे प्रयत्न आणि त्यांचा निर्धार कायम आहे. बहिणींनी प्रेमाने पाठवलेल्या त्या प्रत्येक भेटीत आणि राखीच्या धाग्यात बहिणींचं प्रेम आणि विश्वास भरलेला होता. हा विश्वास जपण्यासाठी… देवाभाऊ सदैव आपल्या बहिणींच्या पाठीशी आहेत. 🙏 Devendra Fadnavis CMO Maharashtra #Devabhau #रक्षाबंधन #Chitrawagh #Bjpmaharashtra

Chitra Kishor Wagh

10,758 görüntüleme • 1 ay önce

ChitraKWagh's profile picture

म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील.. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं…. Dr.Jitendra Awhad ..आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव

Chitra Kishor Wagh

160,507 görüntüleme • 3 yıl önce

ChitraKWagh's profile picture

बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे. #bjp #badlapur #shreeram #hindu #police

Chitra Kishor Wagh

36,909 görüntüleme • 7 ay önce

ChitraKWagh's profile picture

नाना….तुम्ही स्वत:सारखंच इतरांना समजता का…? बदलापूरच्या घटनेतून त्या शाळेतील सार्‍याच मुलींना बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला..? तुमचाच मागे सोशल मिडीयावर viral झालेला हा व्हीडिओ पोस्ट करायची आम्हाला गरज नव्हती पण,नाईलाजाने पोस्ट करतोय…. तुमचे कारनामे तर अख्ख्या जगाला माहिती आहेत… किमान त्या शाळेतील मुलींच्या पालकांना काय वाटेल, त्या कुटुंबीयांना या खोट्या आरोपांचा काय सामना करावा लागेल याचा तर विचार करायचा. हे घाणेरडे राजकारण कशासाठी…? सत्तेसाठी या थराला….? तुम्हाला लाज वाटली पाहिजे नाना… लाज वाटली पाहीजे 😡 Nana Patole Maharashtra Congress Rahul Gandhi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Chitra Kishor Wagh

86,907 görüntüleme • 1 yıl önce