
Dr prashant bhamare
@dr_prashantsb • 12,192 subscribers
in Governance, Works in and for transformation, strive to cause positive change in everyone’s life.
Shorts
Videos

तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा...
Dr prashant bhamare44,300 görüntüleme • 1 ay önce

४० वर्ष किंवा त्यापुढील लोकांसाठी उपयुक्त व्हिडिओ आहे
Dr prashant bhamare63,340 görüntüleme • 4 ay önce

मी तरी शिवाजी मिलिटरी हॉटेल बेंगलोर येथे मिळणाऱ्या मटन दोनने बिर्याणी पेक्षा टेस्टी बिर्याणी अद्याप पर्यंत दुसरीकडे कुठे खाल्लेली नाही. मराठी माणसाने स्थापन केलेले हे रेस्टॉरंट मोजक्या चार-पाच डिश सर करते सर्व करते. त्यातली मटन बिर्याणी ही प्रमुख डिश आहे. पिढ्यानपिढ्यापासून कुटुंबातील सदस्यांनीच सर्व स्वयंपाक करण्याचा इथे प्रघात, परंपरा आहे. बेंगलोर मध्ये जयनगर एसटी स्टँड जवळ असलेल्या या रेस्टॉरंट मध्ये मटन बिर्याणी, पेपर मटन आणि तिथे मिळणारे सूप एकदा नक्की खावे अशी माझी कायम शिफारस असते. इथे पोट भरले पण मन भरले नाही असा अनुभव येतो.
Dr prashant bhamare43,978 görüntüleme • 5 ay önce

This one is for everyone who wants a powerful life !
Dr prashant bhamare39,076 görüntüleme • 4 ay önce

मूळ किशोरदांचे गाणे श्रेया च्या आवाजात ऐकणे ही एक दुर्मिळ संधी आहे. सर्वांना आवडेल असा अनुभव आहे.
Dr prashant bhamare25,854 görüntüleme • 2 ay önce

तुमची मुलं शाळेत जात असतील आणि तुम्हाला त्यांच्याशी शाळेसंदर्भात संवाद साधायला अडचणी येत असतील, त्रोटक उत्तर मिळत असतील, मुलांचा निरुत्साह जाणवत असेल तर खालील व्हिडिओ नक्की पहा. त्यामुळे निव्वळ मुलांसोबत योग्य संवादच होणार नाही तर मुलांमधील अनेक प्रकारच्या बौद्धिक विकासाला आपोआप चालला सुद्धा मिळेल. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे.
Dr prashant bhamare13,582 görüntüleme • 1 ay önce

सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. अरुण नाईक सांगत आहेत ते काळजीपूर्वक ऐका, पहा आणि मग अंमलात आणा. मेंदूचं विस्मरण आणि अन्य व्याधींना दूर ठेवण्यासाठी, Vertigo, Tinnitus, Dizziness, Headache Or Brain Fog पासून आराम मिळवा. फक्त तीन मिनिटांचा व्यायाम सकाळी उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी किंवा लंच ब्रेकमध्ये देखील करा.
Dr prashant bhamare105,717 görüntüleme • 1 yıl önce

याने आयफोन घेतला, स्वतःला पण आणि पोराला पण ! कारण तो भंगार गोळा करण्याचा का असेना काम करतो !
Dr prashant bhamare95,651 görüntüleme • 1 yıl önce

हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः मध्ये कमतरता आहे, आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्याला अमुक काम जमत नाही, जमणार नाही, आपली पात्रता नाही असा विचार करत राहिलात किंवा त्या धारणेतून जगासमोर गेलात तर आपोआप आपल्याला तसेच अनुभव येत जातात आणि त्यातून आपली धारणा आणखी पक्की होत जाते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच अनुभवातून जात राहतो. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास बाळगा, सकारात्मक विचार करा, आपण कार्यक्षम आहोत, प्रभावी आहोत, आपण परिस्थिती उत्तम रित्या हाताळू शकतो अशा मानसिकतेत राहा. आपल्याला तसेच अनुभव येत राहतील.....
Dr prashant bhamare18,815 görüntüleme • 4 ay önce

डॅा. जगदीश हिरेमठ (प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ) यांचे एका वेगळया विषयावरचे, आवर्जून ऐकावे असे विचार. ( थोडं मोठं आहे पण कंटाळा करू नका हे विचार तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातील ) Everyone should listen to him and share this with everyone you love and care about..….
Dr prashant bhamare56,530 görüntüleme • 2 yıl önce

कामाचा आळस कंटाळा येत असेल तर हा व्हिडिओ पहावा......
Dr prashant bhamare56,085 görüntüleme • 2 yıl önce

आपल्या सोबत्यांचे महत्व व योग्य सोबती कसे निवडावे याबाबत सुंदर सोपा व्हिडिओ....
Dr prashant bhamare13,882 görüntüleme • 3 ay önce