
Ganesha | गणेशा
@GaneshaSpeaks_ • 4,055 subscribers
'महा'राष्ट्रप्रथम | Actually Neutral | IT Professional
Shorts
Videos

Maharashtra Govt’s “masterstroke” to end man leopard conflict.. Catch 1,500 leopards & relocate them to Ambani’s Vantara zoo in Gujarat. Real goal? Clear forest land so MLAs & ministers can build 5 star resorts without any hassle. People dying, forests vanishing, cronies smiling.
Ganesha | गणेशा252,594 просмотров • 10 месяцев назад

Once a wise man said, "माणसाने सुशिक्षित असून चालत नाही, तर सुज्ञ असावं लागतं.." आता अति हुशार देवेंद्र फडणवीसांना ऐका..👇
Ganesha | गणेशा48,012 просмотров • 4 месяцев назад

जवळपास दीड लाखांचं कर्ज काढून शिवरायांवर पुस्तक लिहलं आहे, हे समजताच बाबासाहेब पुरंदरे यांनी गळ्यातली सोन्याची माळ मदत स्वरूपात लेखकाला देऊ केली.. त्यावर राज ठाकरेंनी बजावून सांगितलं की, सोन्याची माळ कुणालाही द्यायची नाही आणि उद्या १,३५,००० माझ्याकडून घेऊन जायचे. #RajThackeray
Ganesha | गणेशा83,706 просмотров • 1 год назад

भाजपच्या चाटम ची लायकी दाखवून देताना मनसेचे अमित ठाकरे !! 🔥
Ganesha | गणेशा13,661 просмотров • 1 месяц назад

Raj Thackeray यांनी इतकं सुंदर Shivaji Park सजवलं आहे, परंतु पार्काच्या साध्या कोपऱ्यात सुद्धा स्वतःचा फोटो लावत कुठेही जाहिरातबाजी केली नाही. नाहीतर काही असंतुष्ट लोकं असतात, मुताऱ्या सुद्धा सोडत नाहीत. तिथेही ‘भौ भौ’ करत फोटो लावतात. उगाच नाही आमच्या राजाला ‘राजामाणूस’ म्हणत.
Ganesha | गणेशा51,465 просмотров • 11 месяцев назад

Currently vibing to this song… 😴 काय जबरदस्त गाणं आहे! शेवटपर्यंत नक्की ऐका 🔥
Ganesha | गणेशा23,051 просмотров • 5 месяцев назад

गेल्या ४-५ दिवसांत खूप फुलबाज्या वाजल्या, पण सरेंडर करून काय मिळवलंत. #ceasefire
Ganesha | गणेशा49,813 просмотров • 1 год назад

मंडई जवळच असलेल्या प्यासा हॉटेल जवळ रात्रीच्या वेळी पोलिसांची लबाडी सुरू आहे. चिरीमिरी खाण्यापेक्षा पुणे शहर वाहतूक पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांवर कारवाई करणार का?? व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रकरण निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुण्यात असे सर्रास प्रकार सुरू आहेत. #Pune
Ganesha | गणेशा71,455 просмотров • 2 лет назад