गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh's banner
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh's profile picture

गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh

@gdeshmukh19849,219 subscribers

अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi बिगरराजकीय संघटना मराठीसाठी जे करता येईल ते करणे जय महाराष्ट्र ! जय मराठी #Marathi #Maharashtra Bcom,Mcom,PGFM

Shorts

मुंबईत बसून असे हत्यारे दाखवून दहशद निर्माण करतोय का? मुंबई पोलीस Mumbai Police ठाणे पोलीस.. Thane Police कायदा सुव्यस्था असताना या हत्याराने कोणाची हत्त्या करणार आहे,हा? कायदा हातात घ्यायची परवानगी दिलीय? कायदा अबाधित ठेवूया. राज्यात असले प्रकार खपवून घेऊ नका विनंती Commissioner of Police, Greater Mumbai #व्हायरलव्हिडिओ

83,263 görüntüleme

आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ? Shambhuraj Desai Yogesh Ramdas Kadam मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा स्वतःला अनुभवायला मिळाला सामान्य नागरिकांना कशी वागणूक असेल विचार करा.

12,173 görüntüleme

समजा हे वाहन कलांडले ? एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण? ठाणे घोडबंदर मार्ग आणि गर्दीच्या वेळी असे वाहन का सोडले जातात? ठाणे पोलीस.. Thane Police वाहनाचा क्रमांक दिसत नाही.. मोटार सायकल धरणारे, विनाकारण वाहन थांबविणारे, अंगात पांढरा रंगाचा शर्ट नाही म्हणून थांबविणारे अशावेळी कुठे असतात?

12,536 görüntüleme

Videos

Daha fazla içerik yok.