正在加载视频...
视频加载失败
मुंब्रा पोलीस ठाणे
11 条评论

प्रत्येक वेळी एकच पक्ष येतो आणि कारवाई करतो..तो म्हणजे..मनसे...आणि त्यांचे सैनिक पण मराठी माणसाने पण जागी झाले पाहिजे...✌️

मला वाटत भाषण देण्या पेक्षा आता ह्यांना तोडला पाहिजेच....

सरकारने तोडले पाहिजे त्यांना..

take the journey

महाराष्ट्रात मराठीत बोललं पाहिजे मी काल हाय कोर्टात गेलो होतो तिथं मला काही जण हिंदी बोलत होते मी सांगितलं महाराष्ट्रात राहतोय मराठीत बोलला पाहिजे काही फोन पण येतात त्यामध्ये पहिल्यांदा हिंदी बोललं जातं मी त्यांना सांगतो मराठी असेल तरच बोला नाहीतर फोन ठेवा महाराष्ट्रात फक्त मराठी

होय १००% मराठी लोकानी येक झालेच पाहिजे.

संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या मराठी बांधवांनी जो संघर्ष केला आणि ही मुंबई महाराष्ट्र मिळवली आता त्याची पुनरावृत्ती आता तीच परिस्थिती उद्भवली आहे आपल्याला व आपल्या मुलांना परत संघर्ष करावा लागेल या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी

I agree with you 👌🚩❤️

Ek tar mumbra jaun dakhwa..mag lecture

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून तुम्ही मोदींचे किती कौतुक केले होते!

Bhashavad prantvad nako...Bharat ek kasa rahil ? Kahi muthbhar mujjor lokanmule sarva prantch chukicha ahe asa nahi.
