
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
@gdeshmukh1984 • 9,219 subscribers
अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi बिगरराजकीय संघटना मराठीसाठी जे करता येईल ते करणे जय महाराष्ट्र ! जय मराठी #Marathi #Maharashtra Bcom,Mcom,PGFM
Shorts
Videos

पण हे कशासाठी? गणवेश, बंदूक गाड्या, रीलसाठी? विना गणवेश घालता #वैयक्तिक आयुष्यात करा की जे करायचे ते. पोलीसाचे कपडे घालून, कंबरेला बंदूक दाखवून, असे शासकीय गाडी वापरून नक्की याचा उपयोग काय? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Commissioner of Police, Greater Mumbai हल्ली असंख्य पोलीस गणवेश व वाहन वापरून रील करत असतात..
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh80,778 次观看 • 1 年前

मुंबईत बसून असे हत्यारे दाखवून दहशद निर्माण करतोय का? मुंबई पोलीस Mumbai Police ठाणे पोलीस.. Thane Police कायदा सुव्यस्था असताना या हत्याराने कोणाची हत्त्या करणार आहे,हा? कायदा हातात घ्यायची परवानगी दिलीय? कायदा अबाधित ठेवूया. राज्यात असले प्रकार खपवून घेऊ नका विनंती Commissioner of Police, Greater Mumbai #व्हायरलव्हिडिओ
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh83,263 次观看 • 2 年前

ही लूट थांबणार कधी? CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Pratap Baburao Sarnaik महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मराठी व्यवसायिकांना जगू द्यायचे नाही का? रस्त्यावर उभे राहून गाडया आडवायच्या, लहान वाहनाला अवजड वाहन म्हणून दंड आकारायचा. हे पोलीस चालकांचे मानसिक खच्चीकरण करतात व मग अपघात वाढतात.
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh47,011 次观看 • 1 年前

का छळताय मराठी मुलांना? जगू द्या मराठी माणसाना? एकीकडे खोटा प्रचार करायचा मराठी मुलं काम करत नाही, स्वतः सरकारी नोकरी मिळवून ४ टिकल्यासाठी मराठी माणसांचा छळ करायचा काय इतका मोठा गुन्हा आहे हा? पोलीस मित्र म्हणून लोकांना वाटले पाहिजे तर तो शत्रू आहे असे चित्र राज्यात उभे केलय.
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh46,312 次观看 • 1 年前

एकीकडे मराठी माणूस व्यवसाय करत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे आपला शेतकरी स्वतःचा भाजीपाला मुंबईत कोणाला त्रास न देता एक बाजूला टेम्पो लावून विक्री करत आहे तर हे आले लगेच दंड मारायला.. स्वतःही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला असेल पण विसर पडला? #देवीपाडा Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Police
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh25,404 次观看 • 8 个月前

मुंबई #पोईसर मेट्रो स्थानकावर काय प्रकार सुरू आहे? परप्रांतियाना कोणाची भीती नाही? पोलीस व प्रशासन कुठे आहे? मुंबई पोलीस Mumbai Police Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd मेट्रो सुरू होताच लगेच त्यावर असले प्रकार? मेट्रो स्थानक आग लावण्याचे ठिकाण आहे? काही अवचित प्रकार घडला तर MMRDA #मराठीएकीकरणसमिती
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh27,968 次观看 • 10 个月前

मिराभाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत छटपूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठक झाली. सर्व उपस्थितांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्यावे असे नागरिकाने म्हणल्यावर DCP श्री.राहुल चव्हाण यांनी नागरिकाला उद्धटपणे बोलून खाली बसविले महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे, हे समजू नये ?
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh11,977 次观看 • 9 个月前

या या बोकांडी बसा यात किती बांगलादेशी असतील? यात परराज्यातील किती गुन्हेगार असतील? पोलिसांकडे नोंद आहे का? हे पालिकेला कर भारतात का? आमचे रस्ते चौक यांना विकलेत का? आमची शहरं वाऱ्यावर का सोडलेत? महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा आहे का? My_MBMC Sanjay Shripatrao Katkar #मराठीएकीकरणसमिती
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh12,310 次观看 • 1 年前
没有更多内容可加载