
Gopichand Padalkar
@GopichandP_MLA • 96,946 subscribers
MLA Jath | आमदार, जत विधानसभा मतदारसंघ |
Shorts
Videos

जतमध्ये घडलेल्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. शिवरायांचे पोस्टर फाडणारा एपीआय सुतासारखा सरळ केला जाईल. मी तमाम शिवप्रेमींना विनंती करतो की आपण संयम राखावा. महायुती हे हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे. हिंदुविरोधी कारस्थानं खपवून घेतली जाणार नाहीत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा कुणीही असो, त्याला गुडघ्यावर बसवून, नाक घासून उभ्या महाराष्ट्राची माफी मागावी लागेल. जय भवानी जय शिवराय
Gopichand Padalkar141,572 views • 1 year ago

"जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!" असे संदेश देणारे लोक देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ ब्राम्हण आहेत म्हणून लक्ष्य करत आहेत! महाराष्ट्राला जातीयतेच्या आगीत झोकणारे शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जातीवादाचे विष महाराष्ट्रात पसरवत आहेत! #GopichandPadalkar #BJP #Maharashtra
Gopichand Padalkar59,212 views • 2 years ago

आमचा जन्म बिरोबामुळे आहे आणि जीवन बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुकर आहे. आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. डोळ्यासमोर बसवेश्वरांनी भस्माच्या आडव्या पट्ट्यातून सांगितलेली समानता, अण्णाभाऊंच्या लेखणीतील क्रांती, बहुजन उद्धाराचा होळकरी इतिहास आहे. पुढची पाच वर्षे जनतेची अखंड सेवा करण्याचा निर्धार आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने विस्थापितांच्या उद्धाराचा नवा अध्याय पूर्णत्वास जाणार आहे. जय भीम, जय मल्हार... बाळूमामाच्या नावानं चांगभलं…. #VisheshAdhiveshan #VidhanBhavan #Mumbai #Maharashtra #GopichandPadalkar
Gopichand Padalkar33,483 views • 1 year ago

इंदापूरच्या सभेनंतर दूधदर आंदोलनास जाताना हा भेकड प्रकार घडला.परत या नौटंकीबाजांनी हे माझ्याच कार्यकर्त्यांनी केलं असे सांगितले.मी संयमाची भूमिका घेतली अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते.#OBC बांधवांनो याचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. यळकोट यळकोट जय मल्हार.
Gopichand Padalkar32,833 views • 2 years ago
No more content to load