Ambadas Danve's banner
Ambadas Danve's profile picture

Ambadas Danve

@iambadasdanve49,031 subscribers

शिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.

Shorts

ऐका यांच्या पराकोटीच्या खऱ्या वाटाव्यात अश्या आणा-भाका. या वक्तव्यांना अजून वर्षही उलटलेलं नाही. हाय का नाही पलटी मास्टर! आता बसा, हलगटाचं दूध काढणाऱ्या दाढीधारी माणसाच्या मागे.. कानाला फोन लावून हॅलो उदयजी.. हॅलो उदयजी करत.. #भगोडेमहामंडळ

57,167 次观看

है का आता! आलं ना पोटातील ओठावर.. #गद्दार

है का आता! आलं ना पोटातील ओठावर.. #गद्दार

31,628 次观看

जनतेला गृहीत धरणारे अजित दादा आता पोलिसांनाही आपले कार्यकर्ते समजायला लागले आहेत. Ajit Pawar निवडणूक तुमची.. सभा तुमची.. भाषण तुमचे.. उमेदवारही तुमचे.. अन खुर्च्या पोलिसांना लावायला सांगायच्या.. ही पोलिसांची ड्युटी आहे का? सांगा महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Amit Shah #Maharashtrapolice

29,216 次观看

अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी आहे, पण महामंडळाचा सावळागोंधळ पर्यटकांच्या मुळावर उठलाय! 🛑 ​बसेसची संख्या कमी आणि चालकांचा मनमानी कारभार यामुळे व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पार्किंगपासून लेण्यांपर्यंत पोहोचायला तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. जागतिक वारसा स्थळाची हीच का ती 'सुसज्ज' व्यवस्था? ​मा. प्रताप सरनाईक Pratap Baburao Sarnaik जी, या गंभीर अव्यवस्थेकडे लक्ष देऊन स्थानिक कार्यालायलास आवश्यक सूचना द्या. 🚩 (आजच्या राष्ट्रीय पर्यटन दिनी काढलेला हा व्हिडियो) ​#AjantaCaves #MaharashtraTourism #MSRTC #PratapSarnaik #TouristIssues @MSRTC_HQ Maharashtra Tourism CMO Maharashtra

21,996 次观看

या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Amit Shah भाजपा महाराष्ट्र #Moneypower #ruins #Maharashtra

16,837 次观看

घ्या डब्बल ढोलकी!

घ्या डब्बल ढोलकी!

27,022 次观看

Videos

iambadasdanve's profile picture

वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस अधिकारी याच 'एक नंबर'ला पेढे भरवताना दिसत आहे! ​गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी 'अनोळखी' कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे! पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra #Maharashtrapolice

Ambadas Danve

40,393 次观看 • 2 个月前

iambadasdanve's profile picture

क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय... पण मंत्री अतुल सावे यांचा 'खास माणूस' असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. 'पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? ​दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची 'भक्ती' करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. ​सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police CMO Maharashtra Amit Shah ​#JusticeDenied #MaharashtraPolitics #ChhatrapatiSambhajinagar #GundaRaj #CommonManVoice #MaharashtraGovernment

Ambadas Danve

60,167 次观看 • 7 个月前

iambadasdanve's profile picture

कायद्याचे रक्षक की वर्दीची गुर्मी? ​छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल व्यावसायिक प्रीतेश जैस्वाल यांनी मांडलेली व्यथा धक्कादायक आहे. हॉटेलबाहेर चुकीच्या पद्धतीने लावलेली गाडी नीट पार्क करायला सांगितली, म्हणून पीएसआय राहुल शिंदे यांनी रागाच्या भरात स्वतःहून गाडीची चावी दिली आणि नंतर चक्क 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला? इतकेच नाही, तर रात्री ५-६ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेलवर जात भरचौकात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत 'तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो, तुझ्याकडे किती दम आहे बघतो' अशी धमकी देणे, हा पोलीस खात्याचा कोणता शिष्टाचार आहे? ​जर सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर दूध का दूध... होईल. सामान्य नागरिकांनी शिस्त पाळायला सांगणे हा गुन्हा आहे का? ​@CP_ChhSajinagar साहेब, आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे, हे ध्यानी घ्या! ​#ChhatrapatiSambhajinagar #PoliceArrogance #JusticeForPriteshJaiswal #MaharashtraPolice #SinghamCulture #LawAndOrder महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Devendra Fadnavis

Ambadas Danve

23,204 次观看 • 4 个月前

iambadasdanve's profile picture

Absolutely pathetic "professionalism" from SpiceJet. Passengers on flight SG1082 (BOM-GOX) have been stuck on the aircraft for 90+ mins with NO AIR CONDITIONING. ​This is a metal oven, not a flight. If a passenger suffers a heat-related health crisis, who is taking responsibility? MoCA_GoI, it’s time to stop watching from the sidelines and take punitive action against this blatant disregard for safety. ​Mumbai Airport how is this allowed on your watch? SpiceJet चा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक कारभार! मुंबई-गोवा विमान (SG1082) गेल्या ९० मिनिटांहून अधिक काळ रखडले असून विमानातील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. ​हे विमान नसून जणू लोखंडी 'ओव्हन' झाले आहे. उकाड्यामुळे एखाद्या प्रवाशाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? MoCA_GoI, आता तरी या प्रकाराची दखल घेऊन कठोर कारवाई करणार का? ​Mumbai Airport, तुमच्या डोळ्यादेखत प्रवाशांचे असे हाल कसे चालतात? PMO India Mumbai Airport Ram Mohan Naidu Kinjarapu Murlidhar Mohol CMO Maharashtra ​#SpiceJet #AviationIndia #DGCA #MumbaiAirport #MoCA #PassengerRights

Ambadas Danve

11,994 次观看 • 6 个月前