Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

Absolutely pathetic "professionalism" from SpiceJet. Passengers on flight SG1082 (BOM-GOX) have been stuck on the aircraft for 90+ mins with NO AIR CONDITIONING. ​This is a metal oven, not a flight. If a passenger suffers a heat-related health crisis, who is taking responsibility? MoCA_GoI, it’s time to stop watching...

11,994 Aufrufe • vor 7 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

हे दिल्लीहून पुण्याला जाणारे स्पाइसजेटचे विमान होते. विमानामध्ये आबालवृद्धांसह लहान मुलं देखील होती. या विमानात बसल्यानंतर विमानातील तापमान अचानक प्रचंड वाढलं. तापमान एवढं वाढत गेलं की लोकांना सहन होईना. सगळे घामाने ओले झाले होते. लोकांना श्वास घ्यायला खूप जास्त त्रास व्हायला लागला. तशाच परिस्थितीत विमान रणवेवर घेण्यात आलं. सर्व प्रवाशांनी आरडाओरडा करून विमान उडवण्यास नकार दिला तर कॅप्टन आणि इतर लोकांनी अरेरावी करत गप्प करण्यासाठी धमाकावलं सुद्धा.. त्यानंतर खरोखरच विमानात बिघाड असल्याचे लक्षात आले. अशा प्रकारची अत्यंत वाईट सेवा देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचं पाप स्पाइसजेट करत आहे. या सगळ्याला कंटाळून प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या मांडला आहे. यामध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष देऊन या स्पाईस जेट कंपनीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. SpiceJet Ram Mohan Naidu Kinjarapu Murlidhar Mohol Amit Shah Rahul Gandhi

Leshpal_speaks

42,662 Aufrufe • vor 1 Monat