Vaibhav Kokat's banner
Vaibhav Kokat's profile picture

Vaibhav Kokat

@ivaibhavk38,140 subscribers

Law student | Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |

Shorts

A sea of young protesters gathered in Mumbai today, demanding Dharmendra Pradhan step down. Abhijeet Dipke Aaditya Thackeray

350,774 views

पुण्याच्या सदाशिव पेठेतील आजचे दृश्य, महाराष्ट्र म्हणावं कि गुन्हेगारांचे राष्ट्र म्हणावे ? गृहमंत्री Devendra Fadnavis झोपा काढता काय ? राजकीय टीकाटिप्पणी करायला तोंड बरं चालत, कायद्याचा जरब बसवायला जमेना...

191,750 views

तुळजापूरच्या देवीला मटणाचा नैवैद्य असतो हे आजवर फक्त ऐकून होतो, काल रात्री पाहण्याचा योग आला. नऊ दिवसाच्या आराधनेनंतर देवीला पहिला नैवैद्य हा मटणाचा असतो. तुळजापूर गावातील मानाच्या परड्या असतात त्यांच्या उपस्थितीत हा नैवेद्य ठेवला जातो. त्या नंतर मंदिर परिसरात प्रसाद म्हणून मटणाच्या पंगती बसतात अन् याने उपवास सुटला असं समजलं जात. आज संपूर्ण तुळजापूर शहरात घरोघरी बोकड असते अन् ही आजवर चालत आलेली परंपरा आहे. हे बोकड कालच रात्री मंदिरात आणून देवीला दाखवले जातात. जेवणाला पाहुणे-राहुळे बोलावले जातात. हे सगळं मला स्वतःला काल अनुभवता आले, सोबत फोटो-व्हिडीओ जोडतोय. कोणा शाकाहार प्रेमींना अजून शंका असेल तर त्यांनी पुढील वर्षी दसऱ्याला स्वतः येऊन पाहावे.

88,300 views

अश्या reelstar पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान जगभरात उंचावत असल्याने गृह विभागाने अश्याना दिवाळीला एक पगार बोनस म्हणून दिला पाहिजे..तसेच गृहमंत्री Devendra Fadnavis व महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police यांनी या reelstars चा सत्कार समारंभ लवकरच आयोजित करावा, पोलीस खाते कमी कि काय डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार सुद्धा रिल्ससाठी आपले कार्यालय अन सरकारी वाहनांचा वापर करत आहेत... इंस्टावर पाहिले तर असे हजारो कर्मचारी अन अधिकारी दिसतील, त्यांनी त्यांचा छंद जोपासावा फक्त त्यासाठी सरकारी गणवेश, कार्यालय अन वाहनांचा वापर करू नये. एवढी विनंती...

90,916 views

या फेब्रुवारी महिन्यात स्नेहा सोबत आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. पुढील वाटचालीत आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि साथ अशीच लाभत राहो. 🙏🏻

24,280 views

सुहास कांदेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा झाली,शिंदेंचे कंटाळवाणे भाषण सोडून लोक जेव्हा जायला निघाली तेव्हा पोलिसांनी सभेस्थळचे गेट कुलूपाने लावून घेतले. महिला-नागरिकांना भिंती वरून उड्या मारून बाहेर यावे लागले.नांदगावचे पोलीस काय कांदे अन शिंदेचे गुलाम आहेत का?

58,159 views

भाजपचा नेता आपल्या मुलाला मतदान करायला लावतोय, वरून त्याचा व्हिडीओ काढून viral हि करतोय. हि सगळी मस्ती इलेक्शन कमिशन आंधळे झाल्याने होत आहे...

45,265 views

Videos

खरा हिरो 🙌🏻 @LJavalge
0:30

Sensitive content

This media may contain sensitive content.

ivaibhavk's profile picture

तुळजापूरच्या देवीला मटणाचा नैवैद्य असतो हे आजवर फक्त ऐकून होतो, काल रात्री पाहण्याचा योग आला. नऊ दिवसाच्या आराधनेनंतर देवीला पहिला नैवैद्य हा मटणाचा असतो. तुळजापूर गावातील मानाच्या परड्या असतात त्यांच्या उपस्थितीत हा नैवेद्य ठेवला जातो. त्या नंतर मंदिर परिसरात प्रसाद म्हणून मटणाच्या पंगती बसतात अन् याने उपवास सुटला असं समजलं जात. आज संपूर्ण तुळजापूर शहरात घरोघरी बोकड असते अन् ही आजवर चालत आलेली परंपरा आहे. हे बोकड कालच रात्री मंदिरात आणून देवीला दाखवले जातात. जेवणाला पाहुणे-राहुळे बोलावले जातात. हे सगळं मला स्वतःला काल अनुभवता आले, सोबत फोटो-व्हिडीओ जोडतोय. कोणा शाकाहार प्रेमींना अजून शंका असेल तर त्यांनी पुढील वर्षी दसऱ्याला स्वतः येऊन पाहावे.

Vaibhav Kokat

88,300 views • 1 year ago