खरा हिरो 🙌🏻 @LJavalge
223,532 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
10 条评论

@LJavalge Hats off bro. It takes a great amount of courage to risk ourselves, knowing the irreversible cost which might have to be paid. But that's where humanity comes in. Love. ❤

@LJavalge मी काय म्हणतो त्याला डायरेक्ट सेवेत घ्या... नवीनपायंडा...@mieknathshinde

@LJavalge @LJavalge भावा नाक वाचवले महाराष्ट्राचे❣️

@LJavalge भाऊ ग्रेट काम केलेस बग, तुझ्यामुळे इतर मुलंपण अशा कठीण प्रसंगी लढा द्यायला तयार होतील.

Thank u so much sir 🙌

@LJavalge खूप भारी भावा @LJavalge अशी वेळ कोणावरच न येवो पण आलीच तर तुझ्यासारखं हिंमतीने उभं राहायची ताकद सर्वांना मिळो.

@LJavalge सलाम तुझ्या धाडसी वृत्तीला...

@sunshine_s36 @LJavalge शाब्दिक स्तुतिसुमनानी काही होणार नाही. आज सर्वजण गुणगान करतील,फोटो काढतील, उद्या विसरतील त्या मुलीला आणि या जिगरबाज भावालाही. याच्या हिमतीसाठी आणि धाडसासाठी याला पोलिस दलात घ्या.आणि त्या कोयत्याला उलटा करून टीव्ही वर दाखवा त्या शिवाय कायद्याचा वचक नाही बसणार.@CPPuneCity

@NeverGiveup2404 @LJavalge खरा हिरो

@LJavalge अशे तरुण पोलिस अधिकारी झाले पाहिजे जय महाराष्ट्र🚩
相关视频
नझुक्कीनु होला उहाँ साउथ फिल्मको हिरो हैन एमाले नेता शंकर पोखरेल हुन
Madhukar Khanal
77,212 次观看 • 2 年前
