
Kanishk Jadhav
@kanishkajadhav • 3,928 subscribers
शिव-फुले-शाहु-आंबेडकर विचार Retweet is not Endorsement हीच प्रार्थना की माणसाने माणसाशी माणसासम वागणे आणि हेच मागणे!
Videos

अजित पवार यांच्या विरुद्धच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या, ₹ १००० कोटींची मालमत्ता त्यांची परत केली आणि उपमुख्यमंत्री पद दिले मग अजित पवार कशाला भाजपला सोडतील. हे जे भाजपचे सुरू आहे, त्यांच्याकडे विरोधी पक्षाच्या सगळ्यांची फाईल आहे. जे भाजप सोबत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई. आता जनतेने शुद्धीवर येण्याची गरज आहे. ~ अंजली दमानिया (Mrs Anjali Damania)
Kanishk Jadhav25,528 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки