Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

छगन भुजबळ कष्टाचे खात नाहीत: अंजली दमानिया

61,993 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Sanjay Ghewade
Sanjay Ghewadevor 2 Jahren

@anjali_damania shocking आहे सगळं. साला कायदा,कानुन नावाची काही गोष्ट शिल्लक आहे का नाही? फक्त तुमच्याकडे पावर आहे म्हणून तुम्ही कुणाचंही हक्काचं काहीही ओरबाडू शकता?

Profilbild von Vaibhav Chaugule
Vaibhav Chaugulevor 2 Jahren

@anjali_damania चोरा कडून कसली अपेक्षा करताय ताई ??? त्याला मोदीपर्यंत पोहोचून चांगलीच अद्दल घडवा बघा कसा सरळ होतो सुतासारखा.....

Profilbild von *Bagheera*
*Bagheera*vor 2 Jahren

@anjali_damania कोण कष्टाची खातोय हे तुम्हाला सांगायची गरज नाही.... आणि आतापर्यंत कुठे होत्या आपण? आत्ताच जाग का आली?

Profilbild von Kanishk Jadhav
Kanishk Jadhavvor 2 Jahren

@anjali_damania अंधभक्त फूट इथून... तू पूर्ण पत्रकार परिषद बघणार नाही आणि इथे येऊन ट्रोल करतो. पळ इथून

Profilbild von Bhimrao Waghmare
Bhimrao Waghmarevor 2 Jahren

@anjali_damania ताई आता यांची लड़ाई लाढ़ायला मी तयार आहे. या कुटुंबाला त्यांचा हक्क मिळाला च पहिजे. @aajtak @TimesNow @abpmajhatv @ZeeNews

Profilbild von Prashant V Bhandare
Prashant V Bhandarevor 2 Jahren

@anjali_damania फॅमिलीने रहेजा बरोबर करार केला आहे त्यानंतर रहेजाने परवेश बिल्डरला प्रॉपर्टी विकली मग करार करतानाच रहेजा कडून पैसे का नाही घेतले? जर परवेश बिल्डरने रहेजाला पैसे दिले आहेत तर ते परत या फॅमीलीला पैसे का देतील? यांनी रहेजा कडे पैसे मागायला हवेत

Profilbild von Vaibhav
Vaibhavvor 2 Jahren

@anjali_damania सगळ्यात जास्त खंत आहे की प्रेस मधून एकही प्रश्न आले नाहीत.. कोणाला घाबरत आहे मिडीया?🤷🏽‍♂️

Profilbild von Aditya Ahire
Aditya Ahirevor 2 Jahren

@anjali_damania ही बाई , भाजप च्या लोकांचं का काही काढत नाही बरं, ???

Profilbild von Kanishk Jadhav
Kanishk Jadhavvor 2 Jahren

@anjali_damania छगन भुजबळ भाजपचेच आहेत

Profilbild von Vishal Turukmane
Vishal Turukmanevor 2 Jahren

@anjali_damania Thank god women like u exist miss, minister uses their power irresponsibly especially when they r in power

Ähnliche Videos