
Pratik S Patil
@Liberal_India1 • 95,242 subscribers
YouthActivist | AvidReader | PoliticalAnalyzer | Nehruvian | Legislative Research
Shorts
Videos

बिग ब्रेकिंग गोकुळमध्ये सत्ताचोरीची आयडिया देणाऱ्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस शोधत आहे
Pratik S Patil17,865 görüntüleme • 3 gün önce

21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा. इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा. त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते. आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
Pratik S Patil532,535 görüntüleme • 3 ay önce

मोहन भागवत यांच्या Gen Z संवादातून बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींना लोकमतच्या पत्रकाराने एकच प्रश्न विचारला कसं वाटलं? उत्तरांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसली… देशातील बहुतांश Gen Z आता कोणाच्याही विचारांना केवळ पद किंवा प्रतिमा पाहून स्वीकारत नाही. ते प्रश्न विचारतात, तर्क लावतात आणि स्वतःचं मत बनवतात. हीच नव्या भारतातील तरुणाईची ओळख आहे. अंधानुकरण नाही, तर विचारपूर्वक भूमिका.
Pratik S Patil317,210 görüntüleme • 3 ay önce

मराठी मातीच्या अस्सल कलाकाराला मनापासून श्रद्धांजली. 🙏💐
Pratik S Patil107,382 görüntüleme • 1 ay önce

गोकुळ मध्ये जे काही चालले आहे त्याबाबत एका दुग्धउत्पादक शेतकऱ्यांची प्रांजल प्रतिक्रिया ऐकावी अशी
Pratik S Patil22,152 görüntüleme • 6 gün önce

संतोष पंडित आता कव्हर अप करायला लागला आहे शेण खाऊन आता शेण का खाल्ले सांगायचा केविलवाणा प्रयत्न 🤣🤣
Pratik S Patil57,258 görüntüleme • 20 gün önce

अर्बन नक्षलचा नरेटिव्ह विद्यानंद बापटनी ज्या शानदार पद्धतीने खोडून काढलाय एकदम बिनतोड 🎇
Pratik S Patil145,137 görüntüleme • 2 ay önce

जेन झी एकदम डेंजर आहे आंदोलनात पोलिसांनी पकडले तर त्यांना मराठीत कसे भंड करायचे या पोरी सांगत आहेत 🤣🤣
Pratik S Patil198,956 görüntüleme • 3 ay önce

भाजपने मार्केट मध्ये नवा नवा सोडलेल्या विक्रम पाचपुतेची विवेकानंद पाटील ने फ्रीस्टाईल धुलाई केली 😁
Pratik S Patil53,266 görüntüleme • 1 ay önce

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चॉकलिंगम नाशिकचे जिल्हाधिकारी असताना (२००६-०९) रिंग रोडच्या लगत सारूल गावात सासऱ्यांनी जमीन विकत घेतली. २०२५ मध्ये ती जमीन चोकलिंगम यांच्या नावावर आली. शेतकऱ्यांची जमीन संपादित. ही जमीन वाचली… आणि रिंग रोडच्या फ्रंटवर आली. योगायोग की हितसंबंध? रोहित पवार यांनी आज मुंबईत नकाशा-कागदपत्रं दाखवत हा प्रश्न विचारला. Rohit Pawar
Pratik S Patil62,760 görüntüleme • 1 ay önce

पवन वाघुळकर ने विश्वगुरूची भारी नक्कल केली आहे आणि देशाच्या परिस्थितीवर एकदम सटिक कटाक्ष टाकला आहे 😂😂 #झालमूरी
Pratik S Patil237,384 görüntüleme • 6 ay önce

एकतर महाराष्ट्राच्या फारसा उपयोग नसलेला बुलेट ट्रेन प्रकल्प रेटून नेला जात आहे… आणि त्यातही निकृष्ट दर्जाची कामे. बुलेट ट्रेन मार्गावरील उल्हास नदीचा पूल वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणतील, अजून टेस्टिंग सुरू आहे. पण जनतेच्या पैशांवर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा स्वीकारता येणार नाही. विकासाच्या नावाखाली दर्जाहीन कामे आणि नंतर त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, हेच आता नवे वास्तव बनले आहे.
Pratik S Patil129,783 görüntüleme • 4 ay önce

पुण्यात मोर्चा जेव्हा भाजपा आमदाराच्या कार्यालयापासून गेला तेव्हा 😂😂 पुणेकर रॉक्स 🔥🔥
Pratik S Patil116,751 görüntüleme • 3 ay önce

फोन राजे निंबाळकरांचा असा पोरांनी बाजार उठविणे चुकीचे आहे 🥹🤣
Pratik S Patil38,986 görüntüleme • 1 ay önce
