
Lokmat
@lokmat • 830,972 subscribers
महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDKYk
Shorts
Videos

संतोष पंडित यांना धमकी.. पडळकर काय म्हणाले? #LokmatNews #MaharashtraNews #GopichandPadalkar #MaharashtraNews
Lokmat74,889 Aufrufe • vor 19 Tagen

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणे अनिवार्य असतानाही एका कॅब चालकाने प्रवाशाने मराठीत OTP सांगितल्यावर संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चालकाच्या वागणुकीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. #LokmatNews #MarathiNews #Marathi #Maharashtra #OTP
Lokmat92,556 Aufrufe • vor 1 Monat

डीजे नको, दहीहंडीच्या स्टेजवर नाच का, राज ठाकरेंचा थेट सवाल #LokmatNews #RajThackeray #MarathiNews
Lokmat32,080 Aufrufe • vor 14 Tagen

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अचानक भेट देत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली. कँटिनमधील जेवणाचा दर्जा, तसेच स्पोर्ट्स कोट्यातील खेळाडूंना प्रशिक्षक नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून अमित ठाकरे यांनी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना थेट जाब विचारला. तसेच कांद्याचे खराब क्रेट थेट मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणले आणि संताप व्यक्त केला, त्यामुळे अमित ठाकरे यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. #LokmatNews #MarathiNews #PuneNews #AmitThackeray #MNS
Lokmat34,137 Aufrufe • vor 20 Tagen

भिवंडीच्या माजी गोविंदा नागेश भोईरची काळीज पिळवटणारी कहाणी #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews
Lokmat19,018 Aufrufe • vor 17 Tagen

महापौरांचा जनता दरबार, महिला थेट भिडली, गुवाहाटी दौऱ्याच्या 65 लाखांचा हिशेब द्या #LokmatNews #MarathiNews
Lokmat22,110 Aufrufe • vor 26 Tagen

गोव्याला फिरायला गेलेल्या मुंबईतील एका कुटुंबासोबत कोलवा इथल्या Golden Crown हॉटेलमध्ये विचित्र प्रकार घडला. रात्री हे कुटुंब झोपलेले असताना हॉटेलचा एक कर्मचारी मास्टर की ने दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने, दिनेश शेट्टीगर यांना या आवाजाने जाग आली. त्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडलं. त्यामुळे तो भांबावला आणि थातूरमातूर कारणे देऊ लागला. या प्रकरणी कुटुंबाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढा सगळा प्रकार होऊनही हॉटेलचा मॅनेजर हॉटेलमध्ये आला नाही, याबद्दल शेट्टीगर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी झाल्या प्रकाराचा व्हिडिओ करून सगळ्यांना सावध केलं आहे. #Lokmatnews #Goa #Scam #Viralvideo #marathinews
Lokmat74,560 Aufrufe • vor 3 Monaten

आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणला जाणाऱ्या जळगावातील एका वृद्ध व्यक्तीला रेल्वे प्रवासादरम्यान बीफ (गोमांस) बाळगल्याचा आरोप करत इगतपुरीजवळ रेल्वेत प्रवाशांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे. सादर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #Lokmatnews #jalgaon #kalyan #igatpuri #beef #viralvideo elderly man beaten near igatpuri for doubt over carrying beef in railway from jalgon to kalyan
Lokmat188,372 Aufrufe • vor 2 Jahren










