Lokmat's banner
Lokmat's profile picture

Lokmat

@lokmat830,972 subscribers

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDKYk

Shorts

अंगावर काटा... सगळे शिस्तीत घरी चालले होते, नवले ब्रिजखाली टँकर वेगात वळला अन्... #Pune #NavaleBridge #Accident

अंगावर काटा... सगळे शिस्तीत घरी चालले होते, नवले ब्रिजखाली टँकर वेगात वळला अन्... #Pune #NavaleBridge #Accident

81,254 görüntüleme

निगडीतील सावली हॉटेलच्या पावभाजीत आढळली अळी; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल #nigadi #health #food #pavbhaji

निगडीतील सावली हॉटेलच्या पावभाजीत आढळली अळी; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल #nigadi #health #food #pavbhaji

32,093 görüntüleme

पुणे पोलिसांचा आता शहरात "धिंड" पॅटर्न! जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने काढली रॅली, आता पोलिसांनी तिथेच काढली त्याची वरात. #pune

पुणे पोलिसांचा आता शहरात "धिंड" पॅटर्न! जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने काढली रॅली, आता पोलिसांनी तिथेच काढली त्याची वरात. #pune

44,079 görüntüleme

संत ज्ञानेश्वरांच्या समाधीवर भाविकाने ठेवलेले पैसे पुजाऱ्याने घातले खिशात, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद #Pune #alandi #santdnyaneshwar #pujari

संत ज्ञानेश्वरांच्या समाधीवर भाविकाने ठेवलेले पैसे पुजाऱ्याने घातले खिशात, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद #Pune #alandi #santdnyaneshwar #pujari

19,254 görüntüleme

Videos

lokmat's profile picture

गोव्याला फिरायला गेलेल्या मुंबईतील एका कुटुंबासोबत कोलवा इथल्या Golden Crown हॉटेलमध्ये विचित्र प्रकार घडला. रात्री हे कुटुंब झोपलेले असताना हॉटेलचा एक कर्मचारी मास्टर की ने दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने, दिनेश शेट्टीगर यांना या आवाजाने जाग आली. त्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडलं. त्यामुळे तो भांबावला आणि थातूरमातूर कारणे देऊ लागला. या प्रकरणी कुटुंबाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढा सगळा प्रकार होऊनही हॉटेलचा मॅनेजर हॉटेलमध्ये आला नाही, याबद्दल शेट्टीगर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी झाल्या प्रकाराचा व्हिडिओ करून सगळ्यांना सावध केलं आहे. #Lokmatnews #Goa #Scam #Viralvideo #marathinews

Lokmat

74,560 görüntüleme • 3 ay önce