Mahesh Landge's banner
Mahesh Landge's profile picture

Mahesh Landge

@maheshklandge17,305 subscribers

MLA, Bhosari | BJP Pimpri Chinchwad | President, HinduBhushan Smarak Trust | Wrestler | #ParivartanHelpline 📞 9379909090

Shorts

मी हिंदुत्वाचा धारकरी 🚩 I am a sword-bearer for Hidutva 🚩 #StatueOfHindubhushan #pimprichinchwad #pune #ChhatrapatiSambhajiMaharaj

मी हिंदुत्वाचा धारकरी 🚩 I am a sword-bearer for Hidutva 🚩 #StatueOfHindubhushan #pimprichinchwad #pune #ChhatrapatiSambhajiMaharaj

31,157 Aufrufe

Videos

maheshklandge's profile picture

सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा..! आपल्या पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा.. कारण नागरिकांची सुरक्षा सर्वांत प्रथम! #WinterSession2025 #NagpurSession #MaharashtraAssembly #PublicSafetyFirst #UrbanGovernance #StrayDogIssue #DogBiteCases #MunicipalResponsibility #SupremeCourtGuidelines #LawAndOrder #CitizenSafety #BJP #MahayutiGovernment #PimpriChinchwad #PuneCityUpdates #PolicyIntervention #UrbanDevelopment #CommunityWelfare #PublicHealthConcern #LocalBodiesAction

Mahesh Landge

128,225 Aufrufe • vor 7 Monaten

maheshklandge's profile picture

स्व. अजितदादांना 'अजितसृष्टी' च्या माध्यमातून श्रद्धांजली..! महाराष्ट्राचे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये असलेले योगदान अविस्मरणीय आहे.. त्यांच्या स्मरणार्थ भव्य 'अजितसृष्टी' साकारण्याच्या संकल्पनेचे सर्वपक्षीय मान्यवरांनी स्वागत केले.. या स्मारकाच्या माध्यमातून स्व. अजितदादांच्या आठवणींचे जतन होईल.. येणाऱ्या पिढ्यांना स्व. अजितदादा पवार यांच्या उत्तुंग कार्याची आणि योगदानाची प्रचिती होईल.. शिवाय त्यांची विकासदृष्टी आणि लोककल्याणाची भावना सदैव आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.. ही समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने लोकनेते अजितदादांना श्रद्धांजली ठरेल..! #AjitSrushti #AjitDadaPawar #TributeToLeader #VisionaryLeader #PeopleLeader #PimpriChinchwad #PCMC #MaharashtraPolitics #LegacyOfLeadership #DevelopmentVision #PublicWelfare #InspirationalLeader #ForeverInHearts

Mahesh Landge

62,549 Aufrufe • vor 5 Monaten

maheshklandge's profile picture

स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक..! 🚩 हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारे, धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणारे, तेजस्वी पराक्रमी योद्धा, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय असे अतिभव्य स्मारक पिंपरी-चिंचवडच्या माझ्या भूमीत उभारण्याचं स्वप्नं आज सत्यात उतरताना पाहतोय..! ही शंभूसृष्टी सदैव समाजाला प्रेरणा देत राहील, आणि प्रत्येक पिढीला आठवण करून देईल की, तुम्हा आम्हा सर्वांसाठी, आपल्या धर्मासाठी धर्मवीरांनी आपल्या रक्ताने ही भूमी पावन केली.. माझ्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ही शंभूसृष्टी एक सुवर्णपान ठरेल, याचा मला विशेष अभिमान आहे. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🚩 #StatueOfHindubhushan #DharmaveerChhatrapatiSambhajiMaharaj #ShambhuSrushti #HindaviSwarajya #MarathaEmpire #CulturalHeritage #HistoricalMonument #PimpriChinchwad #PrideOfMaharashtra #LegacyOfBravery #IconOfInspiration #NationFirst #HistoryAndHeritage #IndianCivilization #MarathaGlory #StatueOfHonor #WarriorKing #IndianPride

Mahesh Landge

60,969 Aufrufe • vor 11 Monaten

maheshklandge's profile picture

‘‘महाविजय’’ स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित..! पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या बहुचर्चीत लढाईमध्ये स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्याला बहुमताने समर्थन दिले. ही लढाई केवळ निवडणूक म्हणून नव्हे, तर आपल्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची होती. हा महाविजय आज तमाम स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी मी समर्पित करतो. “देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदर्शी नेतृत्व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. विकासाभिमूख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘‘राष्ट्र प्रथम’’ या विचाराने काम करुया, असे आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार श्री. शंकरशेठ जगताप, विधान परिषद आमदार सौ. उमाताई खापरे, विधान परिषद आमदार श्री. अमितजी गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. जय श्रीराम..! Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #VoteForFuture #DemocracyInAction #CivicResponsibility #YourVoteYourPower #ProudVoter #UrbanLeadership #CityDevelopment #StrongerTogether #NationFirst #HindutvaForDevelopment #ParticipativeDemocracy #ResponsibleCitizens #PimpriChinchwad2026 #FutureReadyCity

Mahesh Landge

34,632 Aufrufe • vor 6 Monaten

maheshklandge's profile picture

हा जिहादी उन्माद प्रशासनाने ठेचावा..! हा व्हीडिओ पिंपरी-चिंचवडमधील आहे. कुदळवाडीतील अनधिकृत मशीद, मदरशांवर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अतिक्रमण कारवाई केली, तर आमच्या पोलीस बांधवांच्या वाहनांवर अशी दगडफेक करण्यात आली. हा जिहादी उन्माद कदापि खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्ववात महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्या या प्रवृत्तींचा बंदोबस्त होणार, यात शंका नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रप्रेमी पिंपरी-चिंचवडकरांचा सलाम..! जय श्रीराम.. जय शिवराय... जय शंभुराजे..! विडियो सौजन्य : न्यूज 18 मराठी #PimpriChinchwad #Maharashtra #LawAndOrder #Police #PublicSafety #EncroachmentDrive #CivicAction #Justice #Governance #DevendraFadnavis #Hindutva #JaiShreeRam #JaiShivray #JaiShambhuraje #India

Mahesh Landge

10,118 Aufrufe • vor 1 Monat

maheshklandge's profile picture

हे प्रेम अन आपुलकी हीच कमाई आयुष्याची..! आज अचानक रस्त्याने जाताना 'महेशदादाss' अशी आपुलकीची हाक कानावर पडली गाडीतून पाहिलं.. तर हा दिव्यांग तरुण बांधव माझ्याकडे पहात हात करत होता.. मी गाडी थांबवली.. आणि उतरून या जिद्दी, मेहनती तरुणाशी संवाद साधला.. त्याला माझ्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती.. तो भरभरून मनातलं बोलत होता.. मलाही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनापासून समाधान वाटलं.. त्याच्या प्रेमळ संवादाने भारावलो.. आणि जाणीव झाली ती आपल्या कर्तव्याची.. माझ्या जनतेप्रति असलेल्या प्रत्येक बांधिलकीची.. खरंच मित्रांनो.. आयुष्यात काय कमावलं..? असं जर कुणी विचारलं तर कुठल्याही स्वार्थाशिवाय मनापासून प्रेम करणारी ही माणसं हेच त्यावरच उत्तर असेल.. या तरुणाच्या चेहऱ्यावरील आनंदापेक्षा मौल्यवान दुसरं काय असू शकतं..? #सेवाभाव #माणुसकी #जनतेशीनातं #प्रेमआणिआपुलकी #सामाजिकजबाबदारी #प्रेरणादायीक्षण #LeadershipWithHeart #PublicService #RespectForAll #InspirationDaily #DivyangSamman #समाजासाठी #लोकांशीजोडलेले #कर्तव्यभावना #PositiveIndia #RealHeroes #HumanityFirst #MaharashtraUpdates #SocialImpact #जनतेचा विश्वास #GoodDeeds

Mahesh Landge

14,553 Aufrufe • vor 5 Monaten