
Mahesh Landge
@maheshklandge • 17,507 subscribers
MLA, Bhosari | BJP Pimpri Chinchwad | President, HinduBhushan Smarak Trust | Wrestler | #ParivartanHelpline 📞 9379909090
Shorts
Videos

In a recent interview, CM Devendra Fadnavis revealed the government’s vision for the industrial areas around Pimpri-Chinchwad: 1️⃣ Chakan MIDC – It will be developed into an Industrial Town. 2️⃣ Hinjawadi IT Park – The entire Hinjawadi area will be merged into the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). These are crucial decisions that will benefit lakhs of workers and residents in these areas. Greater administrative control and accountability will help ensure the planned and sustainable development of the entire region. I welcome CM Devendra ji for taking a decisive stand for the city’s sustainable development! 🙏 📌 During the 2024 Maharashtra Assembly elections and the 2025 Pimpri-Chinchwad municipal elections, we made this commitment to citizens: 👉 [New Industrial Municipalities & Transport - We will seek separate industrial municipal bodies for Chakan–Talegaon and Hinjawadi–Pirangut. This will ensure better administration and faster solutions to industrial-area issues, directly benefiting residents of Pimpri-Chinchwad. To ensure that workers and IT professionals can reach their workplaces within 30 minutes, we will develop fast transport, metro services, and dedicated industrial corridors.] Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #PimpriChinchwad #ChakanMIDC #Hinjawadi #HinjawadiITPark #UnclogHinjawadiITPark #UnclogChakanMIDC #IndustrialDevelopment #SustainableDevelopment #Maharashtra #PCMC #Infrastructure #ITPark #MaharashtraDevelopment #PMR #PuneGrowthHub
Mahesh Landge16,307 views • 3 days ago

चाकणसह PMR क्षेत्रातील MIDC आता इंडस्ट्रिअल टाउनशिप..! चाकण औद्योगिक वसाहतीसह पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील MIDC क्षेत्रात रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांबाबत उद्योग क्षेत्राकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या समस्या सोडवून MIDCला अधिक सक्षम, आधुनिक आणि उद्योगपूरक बनविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी चाकणसह पुणे महानगर प्रदेश (PMR) क्षेत्रातील MIDCचा विषय गांभीर्याने घेतला असून, औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा सुधारून MIDCला अधिक सक्षम आणि आधुनिक औद्योगिक वसाहतीत रूपांतरित करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्योगांना पोषक वातावरण देणे, विद्यमान उद्योग टिकवणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #Chakan #ChakanMIDC #MIDC #PMR #Pune #PimpriChinchwad #IndustrialTownship #IndustrialDevelopment #Infrastructure #IndustrialInfrastructure #Maharashtra #DevendraFadnavis #MaheshLandge
Mahesh Landge80,793 views • 24 days ago

सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा..! आपल्या पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा.. कारण नागरिकांची सुरक्षा सर्वांत प्रथम! #WinterSession2025 #NagpurSession #MaharashtraAssembly #PublicSafetyFirst #UrbanGovernance #StrayDogIssue #DogBiteCases #MunicipalResponsibility #SupremeCourtGuidelines #LawAndOrder #CitizenSafety #BJP #MahayutiGovernment #PimpriChinchwad #PuneCityUpdates #PolicyIntervention #UrbanDevelopment #CommunityWelfare #PublicHealthConcern #LocalBodiesAction
Mahesh Landge128,271 views • 9 months ago

आपल्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या नराधमांचा भर चौकात चौरंग्या करा..! Hindu Bhushan Smarak Trust Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Vishva Hindu Parishad -VHP BajrangDal Sakal Hindu Samaj Hindu IT Cell The Jaipur Dialogues #StatueOfHindubhushan #ChhatrapatiSambhajiMaharaj #Chhava #ShambhuSrishti #PimpriChinchwad #Pune #Maharashtra #India
Mahesh Landge100,457 views • 11 months ago

‘‘भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी’’ - जगदगुरू संत तुकाराम महाराज. ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांच्या शाईफेकीचे जाहीर समर्थन. "वारकरी संप्रदायातील आदरणीय महाराज मंडळींबद्दल लवांडे यांनी वापरलेले शब्द अत्यंत चुकीचे होते. समाजातील अशा प्रवृत्तींविरुद्ध लोकांमध्ये संताप असणे स्वाभाविक आहे. राम कृष्ण हरी... जय श्रीराम..! #SantTukaramMaharaj #WarakariSampraday #RamKrishnaHari #JaiShriRam #SantParampara #MaharashtraCulture #HinduAsmita #Bhakti #Warkari #SanatanDharma #Bhagwa #Hindutva #Maharashtra #SpiritualIndia #MarathiCulture #DevDeshDharma #SantanchiParampara #HinduCulture #MaharashtraPride #Varkari
Mahesh Landge40,546 views • 3 months ago

स्व. अजितदादांना 'अजितसृष्टी' च्या माध्यमातून श्रद्धांजली..! महाराष्ट्राचे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये असलेले योगदान अविस्मरणीय आहे.. त्यांच्या स्मरणार्थ भव्य 'अजितसृष्टी' साकारण्याच्या संकल्पनेचे सर्वपक्षीय मान्यवरांनी स्वागत केले.. या स्मारकाच्या माध्यमातून स्व. अजितदादांच्या आठवणींचे जतन होईल.. येणाऱ्या पिढ्यांना स्व. अजितदादा पवार यांच्या उत्तुंग कार्याची आणि योगदानाची प्रचिती होईल.. शिवाय त्यांची विकासदृष्टी आणि लोककल्याणाची भावना सदैव आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.. ही समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने लोकनेते अजितदादांना श्रद्धांजली ठरेल..! #AjitSrushti #AjitDadaPawar #TributeToLeader #VisionaryLeader #PeopleLeader #PimpriChinchwad #PCMC #MaharashtraPolitics #LegacyOfLeadership #DevelopmentVision #PublicWelfare #InspirationalLeader #ForeverInHearts
Mahesh Landge62,549 views • 7 months ago

स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक..! 🚩 हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारे, धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणारे, तेजस्वी पराक्रमी योद्धा, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय असे अतिभव्य स्मारक पिंपरी-चिंचवडच्या माझ्या भूमीत उभारण्याचं स्वप्नं आज सत्यात उतरताना पाहतोय..! ही शंभूसृष्टी सदैव समाजाला प्रेरणा देत राहील, आणि प्रत्येक पिढीला आठवण करून देईल की, तुम्हा आम्हा सर्वांसाठी, आपल्या धर्मासाठी धर्मवीरांनी आपल्या रक्ताने ही भूमी पावन केली.. माझ्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ही शंभूसृष्टी एक सुवर्णपान ठरेल, याचा मला विशेष अभिमान आहे. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🚩 #StatueOfHindubhushan #DharmaveerChhatrapatiSambhajiMaharaj #ShambhuSrushti #HindaviSwarajya #MarathaEmpire #CulturalHeritage #HistoricalMonument #PimpriChinchwad #PrideOfMaharashtra #LegacyOfBravery #IconOfInspiration #NationFirst #HistoryAndHeritage #IndianCivilization #MarathaGlory #StatueOfHonor #WarriorKing #IndianPride
Mahesh Landge60,983 views • 1 year ago

‘‘नातीचा पहिला मित्र आजोबा... आणि आजोबाचा शेवटचा मित्र नातं...’’ असं म्हटलं जातं... सध्या आमच्या घरी माझ्या नातीचाच रुबाब सगळीकडे चालतो. माझी मुलगी सौ. साक्षी हिची मुलगी आणि माझी नातं कु. स्वानंदी हिचे बालहट्ट पुरवावेच लागतात. अन्यथा काही खैर नाही. आज तिच्या मनात आले... आपल्या बाबांची दृष्ट काढायची मग काय..? पर्याय नाही. माझ्या लाडकीला कुणाची नजर न लागो.. नुसता लडु-लुडू धावा... लव्ह यु बेटा..स्वानंदी..! #नातीचं_प्रेम #GranddaughterLove #AajiAajobaLife #FamilyFirst #PureBond #LittlePrincess #LoveBeyondWords #BlessedFamily #InnocentLove #FamilyMoments #EmotionalBond #IndianFamily #HeartTouching #ProudGrandparent
Mahesh Landge38,616 views • 7 months ago

‘‘महाविजय’’ स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित..! पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या बहुचर्चीत लढाईमध्ये स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्याला बहुमताने समर्थन दिले. ही लढाई केवळ निवडणूक म्हणून नव्हे, तर आपल्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची होती. हा महाविजय आज तमाम स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी मी समर्पित करतो. “देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदर्शी नेतृत्व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. विकासाभिमूख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘‘राष्ट्र प्रथम’’ या विचाराने काम करुया, असे आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार श्री. शंकरशेठ जगताप, विधान परिषद आमदार सौ. उमाताई खापरे, विधान परिषद आमदार श्री. अमितजी गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. जय श्रीराम..! Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #VoteForFuture #DemocracyInAction #CivicResponsibility #YourVoteYourPower #ProudVoter #UrbanLeadership #CityDevelopment #StrongerTogether #NationFirst #HindutvaForDevelopment #ParticipativeDemocracy #ResponsibleCitizens #PimpriChinchwad2026 #FutureReadyCity
Mahesh Landge34,632 views • 7 months ago

‘‘जो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो त्याने औरंगजेबाला मानण्याचा संबंध काय? ज्याने आमच्या राजाला छळले, ज्याने आमच्या प्रजेला छळले, ज्याने आमचा धर्म बाटवला त्याच्यासाठी तुम्ही सभागृहात भांडणार आहे का? " केवळ विशिष्ट लोकांचे लांगुलचालन म्हणून आता शांत बसायचे नाही. विधानसभा सभागृहात शिव-शंभूप्रेमींच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदूस्थानमध्ये औरंग्याचे उदात्तीकरण खूपवून घेतले जाणार नाही. जय भवानी, जय शिवाजी..! 🚩 #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #AbuAzmi #Hindusthan #Hindutva
Mahesh Landge105,538 views • 3 years ago

आदरणीय अजितदादा.. खरंच.. तुमच्या नसण्यावर अजूनही विश्वास बसत नाही.. लाखो माणसं जीव ओवाळून टाकतील असे तुम्ही लोकनेते होतात.. तुमच्या अशा रुबाबदार वागण्याचा आदरयुक्त दरारा कायम होता.. यापुढेही सदैव स्मरणात राहील.. परमेश्वरचरणी आपणांस चिरशांती लाभो..! ओम शांती..! #Ajitdada_Pawar #AjitDadaPawar #AjitPawar #TributeToLeader #AjitDada #MaharashtraMourns #StateInGrief #PeopleLeader #ForeverInOurHearts #IrreplaceableLoss #LeadershipLegacy
Mahesh Landge25,921 views • 7 months ago

हा जिहादी उन्माद प्रशासनाने ठेचावा..! हा व्हीडिओ पिंपरी-चिंचवडमधील आहे. कुदळवाडीतील अनधिकृत मशीद, मदरशांवर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अतिक्रमण कारवाई केली, तर आमच्या पोलीस बांधवांच्या वाहनांवर अशी दगडफेक करण्यात आली. हा जिहादी उन्माद कदापि खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्ववात महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्या या प्रवृत्तींचा बंदोबस्त होणार, यात शंका नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रप्रेमी पिंपरी-चिंचवडकरांचा सलाम..! जय श्रीराम.. जय शिवराय... जय शंभुराजे..! विडियो सौजन्य : न्यूज 18 मराठी #PimpriChinchwad #Maharashtra #LawAndOrder #Police #PublicSafety #EncroachmentDrive #CivicAction #Justice #Governance #DevendraFadnavis #Hindutva #JaiShreeRam #JaiShivray #JaiShambhuraje #India
Mahesh Landge10,140 views • 2 months ago

पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे ‘अजित सृष्टी’ स्मारक उभारणार..! • दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश • नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रस्तावास मंजुरी • अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची भावना आणि नेतृत्वाचा वारसा जतन होणार • शहराला देशातील क्रमांक एक बनवण्याच्या स्वप्नाला ठोस दिशा #AjitdadaPawar #AjitSrushti #PimpriChinchwad #PCMC #DevelopmentVision #UrbanDevelopment #PublicLeadership #Tribute #Legacy #SmartCity #MaharashtraPolitics #CityDevelopment
Mahesh Landge15,205 views • 7 months ago

आमच्या लाडक्या बहिणीच तुझा कार्यक्रम करतील..! #PCMCElection2026 #MunicipalCorporationElections2026 #BJP #BJP4Maharashtra #BJP4PimpriChinchwad #PimpriChinchwad #PCMC #dadavsdada #pcmc #pimprichinchwad #PimpriChinchwadSmartCity #Development #PimpriChinchwadMunicipalCorporation #Pune #Maharashtra #Viral #videoviral #troll #maheshlandge #maheshdadalandge
Mahesh Landge16,072 views • 7 months ago